Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘ती’ जखम तर किरकोळ, किरीट सोमय्या हल्लाप्रकरणी मेडिकल रिपोर्टमधून मोठा खुलासा

Editorial Team by Editorial Team
April 27, 2022
in राजकारण, राज्य
0
‘ती’ जखम तर किरकोळ, किरीट सोमय्या हल्लाप्रकरणी मेडिकल रिपोर्टमधून मोठा खुलासा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या गाडीवर काही दिवसांपूर्वी मुंबईत हल्ला करण्यात आला होता. यावेळी काच फुटल्यानंतर सोमय्या यांच्या हनुवटीला जखम झाली होती. यामुळे सोमय्या यांनी केंद्रीय गृहसचिवांकडे या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र किरीट सोमय्या हल्लाप्रकरणी आता मोठी बातमी समोर येते आहे. भाजपन नेते किरीट सोमय्यांना किरकोळ जखम झाल्याचा अहवाल भाभा रुग्णालयाचा अहवाल दिला आहे.

त्यात सोमय्या यांना झालेली जखम ही ०.१ सेमीची होती, तसंच रक्तस्त्राव झाला नव्हता, असं वैद्यकीय तपासणीच्या अहवालात नमूद करण्यात आल्याचे समजते. हा अहवाल रुग्णालयाकडून मुंबई पोलिसांना देण्यात आल्याचीही माहिती आहे.

वैद्यकीय अहवाल समोर आल्यानंतर आता राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांना लक्ष्य केलं जाण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना नेते संजय राऊत यांनी याआधीच सोमय्या यांच्यावर निशाणा साधत ते चेहऱ्याला टोमॅटो सॉस लावून फिरत असल्याची टीका केली होती.

एकीकडे, भाभा रुग्णालयातील वैद्यकीय अहवालातून सोमय्या यांना झालेली जखम गंभीर नसल्याचा अहवाल देण्यात आलेला असतानाच आज किरीट सोमय्या यांच्यासह भाजपचे काही नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे. या भेटीत भाजप नेत्यांकडून राज्यपालांकडे काय मागणी केली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ऊर्फी जावेदचा हा बोल्डनेस पाहून चाहते झाले बेभान

Next Post

‘या’ महिन्यात येणार पुन्हा कोरोनाची लाट?; टास्क फोर्सचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

Related Posts

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Next Post
कोरोनाच्या सुपरफास्ट वेगामुळे चिंता वाढली; कोणत्या राज्यात काय स्थिती आहे, काय निर्बंध आहेत, जाणून घ्या सर्व

‘या’ महिन्यात येणार पुन्हा कोरोनाची लाट?; टास्क फोर्सचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us