Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तापी नदीत पोहोण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

Editorial Team by Editorial Team
February 20, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
जळगावच्या दोन तरुणांचा पाल येथे बुडून मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : तालुक्यातील धामणगाव येथील २० वर्षीय तरूणाचा मित्रांसोबत तापी नदी पात्रात पोहोण्यासाठी गेला होता. यावेळी पाण्यात पोहत असतांना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. अक्षय राजू सपकाळे (वय-२०) रा. धामणगाव ता. जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. या घटनेची तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रविवार २० फेब्रुवारी रोजी अक्षय हा सकाळी ९ वाजेच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत धामणगाव जवळ असलेल्या तापी नदीवर पोहण्यासाठी गेले. पाण्यात पोहत असतांना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला आहे. अक्षय तापी नदीत बुडत असल्याचे लक्षात आल्याने मासे पकडणारे पट्टीचे पोहणाऱ्यांनी त्याला पाण्याबाहेर काढून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले.

वैद्यकीय अधिकारी यांनी तपासले असता त्याला मयत घोषीत केले. यावेळी धामणगावातील मित्रपरिवार यांची मोठी गर्दी जमली होती. यावेळी मयत अक्षयच्या नातेवाईकांसह मित्रांनी एकच आक्रोश केला होता. एकुलता एक मुलगा गेल्या सपकाळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. मयतच्या पश्चात आई, वडील आणि तीन बहिणी असा परिवार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Jio-Airtel-Vi चे जबरदस्त प्रीपेड प्लॅन ! २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळेल डेटासह बरेच काही

Next Post

IRDAI च्या नवीन प्रस्तावामुळे अपघाती विमा पॉलिसीचे नियम बदलणार

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
IRDAI च्या नवीन प्रस्तावामुळे अपघाती विमा पॉलिसीचे नियम बदलणार

IRDAI च्या नवीन प्रस्तावामुळे अपघाती विमा पॉलिसीचे नियम बदलणार

ताज्या बातम्या

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us