Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तापीनदीला साडी चोळीचा आहेर

najarkaid live by najarkaid live
July 6, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

अमळनेर : अमळनेर शहराला बारमाही पाणीपुरवठा होण्यासाठी तापीमाय सतत वाहत राहून अमळनेरच्या जनतेवर कृपादृष्टी राहू दे म्हणून माजी नगरसेवकांच्या पहिल्या आघाडीने आज विधीवत पूजा करून साडी चोळीचा आहेर जळोदच्या पाणीपुरवठा तापी डोहावर अर्पित केला.

यावर्षी उन्हाळ्याच्या शेवटी शेवटी पिण्याच्या पाण्यासाठी जनतेला १५ ते २० दिवस वंचित रहावे लागले. मात्र काल तापीला भरपूर पाणी आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. हे पाणी सतत वाहत रहावे व जनतेची सोया व्हावी यासाठी माजी उपनगराध्यक्ष डॉ.राजेंद्र पिंगळे,गोपी कासार, माजी नगरसेवक राजू फापोरेकर, भूत बापू, साहेबराव पवार,नीलेश भांडारकर,नरेश कांबळे,बिंदू सोनवणे, अवि डी.जे यांनी आज तापीनदीवर जाऊन मनोभावे पूजा केली व अमळनेरात पुन्हा पाण्याचे संकट येवू नये, अशी प्रार्थना केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नगरसेवक नरेंद्र चौधरींनी निर्माण केले तातडीचे जलकुंभ 

Next Post

विद्यार्थ्यांमध्ये मूल्य विकसित करण्यासाठी एसडी-सीड तर्फे कार्यशाळा

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

विद्यार्थ्यांमध्ये मूल्य विकसित करण्यासाठी एसडी-सीड तर्फे कार्यशाळा

ताज्या बातम्या

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us