Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तानाजी सावंत यांच्या कारच्या धडकेत तरुण शेतकर्‍याचा मृत्यू, वाहनातील नातेवाइक पसार

najarkaid live by najarkaid live
September 30, 2019
in राष्ट्रीय
0
तानाजी सावंत यांच्या कारच्या धडकेत तरुण शेतकर्‍याचा मृत्यू, वाहनातील नातेवाइक पसार
ADVERTISEMENT

Spread the love

सोलापूर – महाराष्ट्र सरकारमध्ये जलसंपदा मंत्री असलेले तानाजी सावंत यांच्या वाहनाने एका युवा शेतकर्‍याला चिरडले. मूळचा शेलगाव असलेला युवा शेतकरी सोमवारी सकाळी आपला भाजीपाला विकून परत येत होता. त्याचवेळी पांढर्‍या रंगाच्या एका फॉर्च्युनर गाडीने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर वाहनचालक आणि त्यासोबत असलेली व्यक्ती पसार झाले. त्यावरून संतप्त गावकर्‍यांनी वाहनाची तोडफोड केली. आता या वाहनात ड्रायव्हरसोबत कोण होता याचा शोध घेतला जात आहे.
बार्शी-लातूर बायपास रोडवरील इखढ कॉलेजनजवळच्या शेळगाव फाट्याजवळ फॉर्चुनर गाडीने स्प्लेंडर छदॠ चक13-ट 2782 या बाइकला धडक दिली. या भीषण अपघातात श्याम कुमार देविदास व्हळे (40) यांचा जागीच मृत्यू झाला. फॉर्च्युनर गाडी ही तानाजी सावंत यांच्याच नावे असल्याचे समजते. परंतु, या वाहनात तानाजी सावंत नव्हते तर त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य होते असे सांगितले जात आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने तानाजी सावंत यांच्या वाहनाची तोडफोड केली. पोलिस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रवादीला धक्का! उमेदवारानंच पक्ष सोडला

Next Post

कुळाची जमीन परत देण्यासाठी मागितली 30 लाखांची लाच, आदर्श पुरस्कार विजेते पैठणचे तहसीलदार अटकेत

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
कुळाची जमीन परत देण्यासाठी मागितली 30 लाखांची लाच, आदर्श पुरस्कार विजेते पैठणचे तहसीलदार अटकेत

कुळाची जमीन परत देण्यासाठी मागितली 30 लाखांची लाच, आदर्श पुरस्कार विजेते पैठणचे तहसीलदार अटकेत

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us