Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तर मनसेसोबत युती होऊ शकते; फडणवीसांनी दिले संकेत

najarkaid live by najarkaid live
January 9, 2020
in राज्य, राजकारण
0
तर मनसेसोबत युती होऊ शकते; फडणवीसांनी दिले संकेत
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई-  मनसे  अध्यक्ष राज ठाकरे  यांची गुप्त भेट घेऊन केलेल्या चर्चेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसेसोबत युतीचे संकेत दिले आहेत. सध्या तरी मनसे आणि भाजपची युती नाही. दोघांच्या विचारात अंतर आहे. मनसेची कार्यपद्धती बदलली आणि दोन्ही पक्षांची मनं जुळली तर युती होऊ शकते, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे मनसे आणि भाजप एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

दोन दिवसांपूर्वीच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना आमच्यासमोर सर्व पर्याय खुले असल्याचं सांगितलं होतं. पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत तर भाजपच्या बॅनर्सवर राज ठाकरे यांचे फोटोही झळकले होते. नाशिक महापौरपदाच्या निवडणुकीत मनसे आणि भाजपने युती केली होती. मनसे आणि भाजची एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी राज यांची प्रभादेवी येथील एका हॉटेलमध्ये गुप्त भेट घेतली होती. यावेळी राज आणि फडणवीस यांच्यासोबत सुरक्षा रक्षक आणि त्यांचे सहकारीही नव्हते. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी हे संकेत दिले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

CAA: देश कठीण प्रसंगातून जात आहे -सुप्रीम कोर्ट

Next Post

निष्पाप बालमनांचा पालकांसाठीचा अविष्कार

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
निष्पाप बालमनांचा पालकांसाठीचा अविष्कार

निष्पाप बालमनांचा पालकांसाठीचा अविष्कार

ताज्या बातम्या

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

March 22, 2026
दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us