Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

…तर तुमचे खाते बंद होणार ; शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

tdadmin by tdadmin
August 11, 2021
in Featured, राज्य
0
…तर तुमचे खाते बंद होणार ; शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई प्रतिनिधी : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. डिमॅट अकाऊंट किंवा ट्रेडिंग अकाऊंट असणाऱ्यांना डिपॉझिटरीकडून (Depositories) 31 जुलैपर्यंत केवायसी डिटेल्स पूर्ण करण्याचा सल्ला दिला होता. मात्र सेबीने अपडेट करण्याचा कालावधी आणखी दोन महिने वाढविण्यात आला आला असून आता 30 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला डिमॅट आणि ट्रेडिंग अकाऊंट KYC करता येणार आहे.  जर कोणत्याही खातेधारकाने नवीन मुदतीपर्यंत केवायसी अपडेट केले नाही, तर त्याचे डीमॅट आणि ट्रेंडिंग खाते बंद केले जाईल.

शेअर बाजारात व्यापार करण्यासाठी खातेधारकांना त्यांचे नाव, पत्ता, पॅन, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि उत्पन्नाची मर्यादा केवायसी अंतर्गत वैध आयडी पुराव्यासह पडताळणी करावी लागेल. एकदा खाते बंद झाल्यावर कोणताही खातेदार शेअर बाजारात व्यापार करू शकणार नाही. एवढेच नाही, जरी एका खातेदाराने एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले, तर तो केवायसी तपशील अद्ययावत करेपर्यंत आपला हिस्सा आपल्या खात्यात हस्तांतरित करू शकणार नाही. केवायसी तपशील अपडेट केल्यानंतर त्यांची पडताळणी करणे देखील खूप महत्त्वाचे आहे.

दरम्यान, देशांतर्गत सिक्युरिटीज मार्केटमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग झपाट्याने वाढला आहे. एप्रिल-जून दरम्यान दरमहा 24.5 लाख डिमॅट खाती उघडली गेली आहेत, असे सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी म्हणाले होते.

याचबरोबर, देशाच्या सिक्युरिटीज मार्केटमध्ये गुंतवणूकदारांची आवड वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे सध्याचा कमी व्याज दर आणि पुरेशी लिक्विडिटी उपलब्धता आहे, असेही ते म्हणाले होते. तसेच, लिक्विडिटी कमी झाल्यास किंवा व्याजदर वाढल्यास त्याचा परिणाम बाजारावर होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

10 वी ते पदवी उत्तीर्णांसाठी भारतीय हवाई दलात नोकरीची संधी, असा करा अर्ज

Next Post

ईडीची जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नोटीस?

Related Posts

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Next Post
ईडीची जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नोटीस?

ईडीची जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नोटीस?

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us