Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तरूणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने उचललं टोकाचं पाऊल, पाचोऱ्यातील घटना

Editorial Team by Editorial Team
July 14, 2022
in जळगाव
0
तरूणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने उचललं टोकाचं पाऊल, पाचोऱ्यातील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा : आपल्याच समाजातील तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून नंतर लग्नास नकार देणाऱ्या आणि इतरांशीही लग्न करू देणार नाही अशी धमकी देण्यासाठी वारंवार व्हिडिओ काॅल करणाऱ्या तरुणासमोरच तरुणीचे गळफास घेतला.  या तरुणीचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिव्या दिलीप जाधव (२१) असे मृत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी त्रास देणारा तरूण व त्याच्या आई यांना अटक करावी व शिक्षा द्यावी या मागणीचे निवेदन मयत तरूणीच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिले.

दिव्या दिलीप जाधव ही तिच्या आई वडीलांसह तारखेडा ता. पाचोरा जि.जळगाव येथे वास्तव्याला होती. आईवडील हात मजूरी करून आपला उदरनिर्वाह करतात. गावातील निलेश मंगलसिंग गायकवाड याच्यासोबत दिव्याची ओळख निर्माण झाली होती. आणि निलेशने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार दिव्याची दिशाभूल करत होता. गेल्या दोन वर्षांपासून निलेश हा तरुणीला लग्न करणार आहे की नाही याबाबत कोणताही प्रकारचा खुलासा देत नव्हता. दोघे एकाच समाजाचे असल्याने समाजातील ज्येष्ठ मंडळींना बोलावून मुलगा निलेशसह त्याची आई लक्ष्मीबाई मंगलसिंग गायकवाड यांनाही समजविण्याचा प्रयत्न त्यावेळी केला. पण त्यांनी अश्लिल भाषा वापरून लग्नास मनाई केली.

हे पण वाचा :

राज्यात पावसाचा धुमाकूळ ! आज काय आहे पावसाचा अंदाज? जाणून घ्या

गिरना नदी काठावरील नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा

नोकरीच्या शोधात आहात का? कॉन्स्टेबल पदाच्या 1411 जागांसाठी भरती, 69 हजारापर्यंतचा पगार मिळेल

समुद्राची लाट आली अन् तिघांना घेऊन गेली, घटनेचा थरारक Video व्हायरल

इतके सगळे होऊन देखील दिव्याचे आईवडील शेतात कामाला गेल्यानंतर निलेश गायकवाड हा दिव्याला पुन्हा वारंवार फोन व व्हॉटसॲपवर चॅटींग करत होता. तसेच दोघांचे सोबतचे असलेले फोटो व कॉल रेकॉर्डींग व्हायरल करण्याची धमकी देत होता. यासर्व निलेशकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून दिव्याने २४ जून रोजी दुपारी ३ वाजता राहत्या घरात गळफास घेतला होता. सादर बाब नातेवाईकांच्या लक्षात आल्याबरोबर तिला तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. बुधवार १३ जुलै रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ‍दिव्याची मृत्यूशी झुंज अखेर संपली.

मुलीचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकच आक्रोश केला होता. निलेश मंगलसिंग गायकवाड आणि त्याची आई लक्ष्मीबाई मंगलसिंग गायकवाड यांना अटक करा, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा दिव्याचे आईवडील व काका यांनी घेतला. याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दोघांवर कारवाईच्या मागणीचे निवेदन दिले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात पावसाचा धुमाकूळ ! आज काय आहे पावसाचा अंदाज? जाणून घ्या

Next Post

उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का? शिवसेनेच्या तब्बल १५ खासदारांनी घेतली शिंदेंची भेट

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
मोठा भाऊ म्हणून आम्ही शिवसेनेचा आदर करू, मात्र.. राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा थेट इशारा

उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का? शिवसेनेच्या तब्बल १५ खासदारांनी घेतली शिंदेंची भेट

ताज्या बातम्या

Chennai Sea Accident : चेन्नईतील समुद्र दुर्घटनेत जळगावचा जय पाटील बेपत्ता, मयुरी चौधरीचा मृत्यू ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तातडीची दखल

February 23, 2026
School Crime

School Crime: शिक्षकच बनले भक्षक! 13 वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराने देश हादरला!

February 22, 2026
SIP Investment: किती वर्षांनी दिसतो खरा नफा?

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us