Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तरुण ग्रामपंचायत सदस्यांने शेतातील झाडाला घेतला गळफास ; जळगाव तालुक्यातील घटना

Editorial Team by Editorial Team
November 11, 2022
in जळगाव
0
किनगाव येथे शेतमजुराने घेतला गळफास ; कारण अस्पष्ट
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव  |  तालुक्यातील जळके वसंतवाडी येथील ग्रामपंचायत सदस्यांने शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. राजेंद्र भगवान ब्राह्मणे असे मयत तरुण ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नेमकी काय आहे घटना?

राजेंद्र ब्राम्हणे हा जळगाव शहरातील पांडे चौकातील एका हॉस्पिटलमध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून कामाला होता. जळगाव येथेच तो स्थायिक होता. बुधवारी ९ नोव्हेंबर रोजी सांयकाळी ६ वाजेच्या सुमारास जळके येथील भगवान पुंडलिक पाटील यांच्या शेतात गेला व तिथे गळफास घेतला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पाटील संजय चिमणकारे व प्रवीण पाटील यांनी घटनास्थळी धाव व घेतली.

हे पण वाचाच..

आजपासून बदलेल ‘या’ राशींचे भाग्य, शुक्राचे संक्रमण देणार छप्परफाड पैसा

जिल्ह्यातील संस्था भाजपनी डबघाईला आणायच्या अन्.. खडसेंचा भाजपवर निशाणा

हिवाळ्यात कारल्याची भाजी खाणे सुरु करा, ‘या’ आजारांना सामोरे जावे लागणार नाही

म्हसावद पोलीस दुरक्षेत्राचे स्वप्निल पाटील व प्रदीप पाटील यांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना केला. राजेंद्र यांच्या पश्चात आई, तीन भाऊ, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. राजेंद्र यांच्या वडिलांचे निधन झालेले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस नाईक सुनील सोनार करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आजपासून बदलेल ‘या’ राशींचे भाग्य, शुक्राचे संक्रमण देणार छप्परफाड पैसा

Next Post

सोन्या-चांदीच्या भावात जोरदार उसळी, सोने 52000 च्या पुढे पोहोचले

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

सोन्याचा भाव 5,000 हून अधिक घसरला, चांदीही घसरली, त्वरित दर तपासा

सोन्या-चांदीच्या भावात जोरदार उसळी, सोने 52000 च्या पुढे पोहोचले

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us