Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तरुणीचा आंघोळ करत असतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला, नंतर जे केलं धक्कादायकचं…

najarkaid by najarkaid
June 15, 2024
in Uncategorized
0
खळबळजनक ; भेटण्यास नकार दिल्याने महिलेचे अश्लील फोटो तिच्या पती आणि नातेवाईकांना पाठवले
ADVERTISEMENT

Spread the love

दिवसेंदिवस बलात्काराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे, वेगवेगळी शक्कल लावून महिलांना, मुलींना ब्लॅकमेल करून बलात्कार करण्याच्या घटना दिवसांगणित वाढतांना दिसतं आहेत अशीच एक धक्कादायक घटना राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील रेणी परिसरात घडली आहे, लग्न समारंभासाठी घरी आलेल्या एका व्यक्तीने नात्यातीलचं तरुणीचा आंघोळ करत असतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला, तो व्हिडीओ व्हायरल करण्याची वारंवार धमकी देत तिच्यावर अनेकवेळा तीच्या मर्जी विरुद्ध अत्याचार केला, सदर घटना उघडकीस आल्याने मुलीच्या आई वडिलांच्या पायाखालची वाळूचं सरकली असून आईवडील व नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.पीडित मुलीच्या वडिलांनी रेणी पोलिसांत फिर्याद दिली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 पुण्यात देखील अंघोळ करतांना महिलेचा व्हिडीओ काढला 

39 वर्षीय महिलेचा अंघोळ करताना चोरुन मोबाइलवर व्हिडीओ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाथरुमच्या खिडकीतून आरोपीने व्हिडीओ काढला.याबाबत 39 वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे. यावरुन विश्वजित शंकर पाटील  (वय-24 रा. येरवडा) याच्यावर आयपीसी 354, 354(क)(ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे  हा प्रकार गुरुवारी (दि.13) सकाळी साडे दहाच्या सुमारास घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी महिला गुरुवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास घरातील बाथरुमध्ये आंघोळ करत होत्या. त्यावेळी आरोपी याने बाथरुमच्या खिडकीतून चोरून फिर्यादी यांचा मोबाईलमध्ये व्हिडीओ काढला. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर आरोपी तिथून पसार झाला. महिलेने लगेच येरवडा पोलिसांकडे तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

पाऊस कधी आणि कुठं ; पंजाबराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज

मिळालेल्या माहितीनुसार, २२ एप्रिल २०२२ रोजी पीडिताच्या घरी लग्नाचा समारंभ होता. त्यावेळी घरी अनेक नातेवाईक व पाहुणे मंडळी आली होती यावेळी हा आरोपी देखील पाहुणा म्हणून घरी आला होता दरम्यान या नात्यातील व्यक्तीने  तिचा अंघोळ करतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर पहिल्यांदा बलात्कार केला. तसेच या घटनेबाबत कुठेही वाच्यता केल्यास तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, ९ एप्रिल २०२४ रोजी पीडिता कॉलेजला जाण्यासाठी घरातून निघाली असता आरोपीने तिचे अपहरण केले.

घरातचं सुरु केला वेश्याव्यवसाय ; पोलिसांनी केला असा पर्दाफाश

पती गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करतांना रंगेहाथ सापडला ; पत्नीने त्या महिलेला गेटला बांधून चोपलं

६ वर्षीय चिमुकलीचा बलात्कार करून नराधमाने केली हत्या ; घटनेनं जळगाव हादरलं!

रिलस्टार असलेली ५ लेकरांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार

आरोपीने पीडिताला कारमध्येच कोल्ड ड्रिंक पाजले. त्यामुळे तिला चक्कर येऊ लागली आणि काही वेळातच ती बेशुद्ध झाली. पीडिता शुद्धीवर आल्यानंतर आरोपीने तिला गाझियाबादहून दिल्लीला नेले. त्याच रात्री आरोपी तिला जयपूरला घेऊन गेला. तिथे गेल्यानंतर आरोपीने पीडिताला जीवे मारण्याची धमकी देऊन तिला जयपूरच्या एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अनेकदा बलात्कार केला.२५ एप्रिल २०२४ रोजी आरोपी पीडिताला खोलीत कोंडून निघून गेला. त्यावेळी आरोपी त्याचा फोन खोलीतच विसरून गेला. पीडिताने लगेच तिच्या वडिलांना फोन केला आणि तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला.दरम्यान सदर प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करित आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

घरातचं सुरु केला वेश्याव्यवसाय ; पोलिसांनी केला असा पर्दाफाश

Next Post

CBI अधिकारी असल्याचं सांगून महिला डॉक्टरला लाखो रुपयात गंडविले ; जळगाव जिल्ह्यातील घटना

Related Posts

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Next Post
CBI अधिकारी असल्याचं सांगून महिला डॉक्टरला लाखो रुपयात गंडविले ; जळगाव जिल्ह्यातील घटना

CBI अधिकारी असल्याचं सांगून महिला डॉक्टरला लाखो रुपयात गंडविले ; जळगाव जिल्ह्यातील घटना

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us