Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तरुणांसाठी खुशखबर..रेल्वेत वर्षभरात बंपर भरती होणार, २ लाख ९८ हजार पदे रिक्त

Editorial Team by Editorial Team
June 15, 2022
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
बिहार-MP, छत्तीसगड आणि महाराष्ट्र मार्गाच्या ‘या’ ट्रेनमध्ये रेल्वे करणार मोठा बदल
ADVERTISEMENT

Spread the love

केंद्र सरकारने येत्या दीड वर्षात 10 लाख रिक्त पदांची भरती करण्याची घोषणा केल्यानंतर, रेल्वे भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये आशा निर्माण झाली आहे. रेल्वे मंत्रालय पुढील एका वर्षात 1 लाख 48 हजार 463 रिक्त पदांवर नियुक्त्या करणार आहे.

भारतीय रेल्वेमध्ये सुमारे 15 लाख पदे मंजूर आहेत. मार्च 2022 मध्ये, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितले होते की, रेल्वेमध्ये एकूण 2 लाख 98 हजार 428 पदे रिक्त आहेत. रेल्वेमध्ये प्रवेश स्तरावरील पदांसाठी १.४९ लाख जागा रिक्त आहेत. झोननिहाय बोलायचे झाले तर उत्तर रेल्वेत सर्वाधिक १९१८३ पदे रिक्त आहेत.

हे पण वाचा :

तुम्हीही 12वी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर या SSC परीक्षांची तयारी करा!

भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये नोकरीची सुवर्णसंधी..पगार 1 लाखाहून अधिक मिळेल

महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीमध्ये नोकरीची संधी.. त्वरित करा अर्ज

मिलिटरी हॉस्पिटल अहमदनगर येथे 10वी उत्तीर्णांसाठी नोकरीचा चान्स

बॉम्बे हायकोर्टात नोकरी करण्याची संधी.. अर्ज कसा कराल??

एससी, एसटी आणि ओबीसी पदे रिक्त आहेत
रेल्वेमध्ये अनुसूचित जातीची ४४४५, अनुसूचित जमातीची ४४०५ आणि ओबीसींची ५४०३ पदे रिक्त आहेत. कार्मिक, सार्वजनिक तक्रार, कायदा आणि न्याय या संसदीय समितीच्या ११२व्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हे सरकार वसुलीमध्ये खुश आहे; पण.. फडणवीसांचा नेमका इशारा काय?

Next Post

शरद पवारांनी धुडकावली ऑफर; आता विरोधकांची राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारासाठी ‘या’ चार नावांवर चर्चा

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
शरद पवारांनी धुडकावली ऑफर; आता विरोधकांची राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारासाठी ‘या’ चार नावांवर चर्चा

शरद पवारांनी धुडकावली ऑफर; आता विरोधकांची राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारासाठी 'या' चार नावांवर चर्चा

ताज्या बातम्या

Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

February 24, 2026
LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या...

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या…

February 24, 2026
PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

February 24, 2026
India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणते एकच लेखा-कर नियम

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणतेय एकच लेखा-कर नियम

February 24, 2026
Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

February 23, 2026
Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

February 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us