Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ डिजिटल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घराघरात जाऊन स्तनदा माता, बालकांचे पालक यांच्याशी साधणार संवाद

महाराष्ट्र सुपोषित केला जाईल असा विश्वास - महिला व बालविकास ॲड. यशोमती ठाकूर

najarkaid live by najarkaid live
October 22, 2020
in राज्य
0
‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ डिजिटल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घराघरात जाऊन स्तनदा माता, बालकांचे पालक यांच्याशी साधणार संवाद
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई दि. 22: कोरोना काळात स्तनदा माता, लहान बालके अशा 74 लाख लाभार्थ्यांना पोषण आहार पोहोचवण्याचे शिवधनुष्य विभागाने पेलले. आता ‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ डिजिटल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घराघरात जाऊन स्तनदा माता, बालकांचे पालक यांच्याशी संवाद साधत महाराष्ट्र सुपोषित केला जाईल, असा विश्वास महिला व बालविकास ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ या आय.व्ही.आर. (इंटरॲक्टिव्ह वॅाइस रिस्पॅान्स) प्रणालीवर आधारित ॲानलाईन संवाद व्यासपीठाचे आज मंत्री ॲड. ठाकूर यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत उद्घाटन झाले. यावेळी सचिव आय. ए. कुंदन, एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त इंद्रा मालो, महिला व बाल विकास आयुक्त ऋषिकेश यशोद यांच्यासह राज्यातील जिल्हा महिला बाल विकास अधिकारी उपस्थित होते.

यावेळी ॲड. ठाकूर म्हणाल्या, कोरोना महामारीमुळे कठीण अशा काळातही विभागाच्या सातत्यपूर्ण प्रामाणिक प्रयत्नांमुळेच राष्ट्रीय पोषण माह 2020 मधे राज्याचा देशात पहिला क्रमांक आला. याच उत्साहाने काम करत ‘सक्षम महिला, सुदृढ बालक, सुपोषित महाराष्ट्र’ हे ध्येय साध्य करण्यासाठी ‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ हा डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करत असून त्याद्वारे पोषणविषयक माहिती चित्रफितींच्या माध्यमातून घरोघरी पोहोचविले जाणार आहेत.

‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ मधे हेल्पलाइन, ब्रॉडकास्ट कॅाल, व्हॉट्सॲप चॅटबोटचा समावेश आहे. 8080809063 या क्रमांकावरुन गरोदर महिला, स्तनदा मातांना व्हिडिओ, ॲाडियो, व्हॅाट्सअप माध्यमातून पोषण, काळजी याची माहिती दिली जाणार आहे. ‘एक घास मायेचा’ ही खास पाककृतींची व्हिडीओ मालिका तयार करण्यात आली असून त्याद्वारे खास माता आणि बालकांसाठी विविध पाककृतींचे प्रात्यक्षिक आदी दाखविण्यात येणार आहे.

‘आजीबाईच्या गुजगोष्टी’ या ॲनिमेटेड मालिकेतून लोकांच्या मानसिक परिवर्तनाबाबत रंजक गोष्टींच्या माध्यमातून संदेश दिले जाणार आहेत. ‘पोषणासाठी वडिलांची भूमिका’ ही मोहीमदेखील व्हिडिओच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नूतन स्थायी समिती राजेंद्र घुगे- पाटील व महिला सभापती रंजनाताई सपकाळे यांचा भाजप कार्यालय येथे जल्लोषात स्वागत व सत्कार

Next Post

तांदळी येथे १९ वर्षीय विवाहितेला सासरच्या मंडळींचा डिझेल टाकून जाळून टाकण्याचा प्रयत्न

Related Posts

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Cabinet meeting Maharashtra

आजच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 4 धडाकेबाज निर्णय वाचा!

August 19, 2025
प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

August 18, 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

August 18, 2025
Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;  येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार  

August 17, 2025
Next Post
तांदळी येथे १९ वर्षीय विवाहितेला सासरच्या मंडळींचा डिझेल टाकून जाळून टाकण्याचा प्रयत्न

तांदळी येथे १९ वर्षीय विवाहितेला सासरच्या मंडळींचा डिझेल टाकून जाळून टाकण्याचा प्रयत्न

ताज्या बातम्या

Maratha Reservation GR

मराठा आरक्षण : हैदराबाद गॅझेटिअरवर आधारित पहिला GR जारी, वाचा जशाच्या तसा…

September 2, 2025
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्यासाठी तीन दिवसांचा ‘यलो अलर्ट’

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्यासाठी तीन दिवसांचा ‘यलो अलर्ट’

September 2, 2025
Cyber crime : जळगावात उघडकीस आले ‘सायबर’ रॅकेट !

Cyber crime : जळगावात उघडकीस आले ‘सायबर’ रॅकेट !

September 2, 2025
US job market crisis: 1.5 lakh Indian graduates face uncertainty

US jobs crisis: 1.5 लाख भारतीय पदवीधर विद्यार्थी बेरोजगार होण्याच्या उंबरठ्यावर ; अमेरिकेत नोकऱ्या धोक्यात!

September 1, 2025
मे उच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारपुढे पेच कायम ! मराठा आरक्षण आंदोलन

मे उच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारपुढे पेच कायम ! मराठा आरक्षण आंदोलन

September 1, 2025
NFO : युनियन म्युच्युअल फंडाची नवीन योजना, फक्त 500 रुपयांत ; तुम्ही करोडपती कसे होऊ शकता?

NFO : युनियन म्युच्युअल फंडाची नवीन योजना, फक्त 500 रुपयांत ; तुम्ही करोडपती कसे होऊ शकता?

September 1, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us