Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बनविले सुरक्षित “थ्रीडी प्रिंटेड फेस मास्क”

najarkaid by najarkaid
April 28, 2020
in जळगाव
0
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बनविले सुरक्षित “थ्रीडी प्रिंटेड फेस मास्क”
ADVERTISEMENT

Spread the love

  • रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयाने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बनविले सुरक्षित “थ्रीडी प्रिंटेड फेस मास्क”

 जळगाव,(प्रतिनिधी) : आज संपूर्ण जग कोविड १९ सारख्या भीषण संसर्गजंन्य रोगा सोबत लढत आहे, बहूतेक देश आणि संस्था या संसर्गापासुन वाचविण्यासाठी विविध प्रकारचे उत्पादणे बणवत आहे आणि नवनविन संशोधन करीत आहे. आता हे सर्वाना कळून चुकले कि कोरोना हा संसर्गाने पसरतो त्यामुळे कोरोनाची लागण रोखन्यासाठी फेस मास्क लावणे हा सर्वात चांगला उपाय असल्याने शासनाने प्रत्येकाला मास्क अनिवार्य केले आहे . कोणताहि फेस मास्क हा हवेला न रोखणारा, श्वसन प्रक्रियेत अडथळे निर्मान न करनारा, समोरिल व्यक्तिने शिंकताना उडनारे लाळेचे कण रोखणारा असला पहिजे. आताची परिस्थीती पाहता मास्कची मागणी ज्यास्त असल्यामुळे संरक्षण किटची सर्वांना पूर्तता होणे आता कठिण दिसत आहे. त्यामुळे सर्व समस्या लक्षात घेता उपलब्द संसाधान व  साहित्या मधून जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट व अभियांञीकी महाविद्यालयातील   यंञ अभियांञीकी शाखेच्या विद्द्यार्थींनी प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू तसेच यंञ अभियांञीकी शाखेचे विभाग प्रमूख डॉ. नितीश सिन्हा आणि प्रा. दत्ताञय चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लेखराज वाघ, सुशिल महाजन, दामोदर जिवराजनी, शुभम सोनवने आणि शिवम कुलकर्णी या विद्द्यार्थींनी अत्यंत कमी वेळेत तंञज्ञानाचा उपयोग करुन  उत्क्रुष्ठ दर्जाचे कोविड १९ पासून सुरक्षा देणार्‍या फेस मास्क चे डिझाईन करुण निर्मीती केली आहे .

एका थ्रीडी मास्कला  ७० रुपये इतका खर्च येत असून कोविड १९ पासून सुरक्षा देणार्‍या या फेस मास्क चे डिझाईन CATIA सॉफ्टवेअर मधे मानवि चेहरा लक्षात घेऊन करण्यात आले. त्या नंतर याला तंञज्ञानाचा उपयोग करुण थ्रीडी प्रिंटिंग मशिन ला उपयोगी अशा भाषेत रुपांतर करुन त्याची यंञ अभियांञीकी विभागाचे उत्कृष्टतेचे केंद्र (Center of Excellence) येथे उच्च तंञज्ञानाने थ्रीडी प्रिंटिंग मशिनवर निर्मीती केली. त्या नंतर या फेस मास्क ला High Efficiency Particulate Air (HEPA) फिल्टर आणि बांधायला ईलास्टिक लावण्यात आले.मास्क मधे लावण्यात आलेले हेपा फिल्टर हे ९९.९९६% पर्यत ०.३ मायक्रॉण आणि त्या पेक्षा मोठे कण अडवण्यासाठी उपयोगी ठरत आहे. आतापर्यत झालेल्या संशोधनातून समोर आले आहे कि शिंकताना १.० मायक्रॉण इतक्या छोट्या कणा पासून कोविड १९ होवू शकतो. त्यामुळे रायसोनी बिजनेस मॅनेजमेट व  अभियांञीकी महाविद्यालयाने निर्मित केलेले थ्रीडी प्रिंटेड फेस मास्क सर्वांना उपयुक्त ठरणार आहे. सदर उपक्रमाचे रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितम रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी कौतुक केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव तालुक्यातील नांद्रा येथे “दारू” विरोधात महिला एकवटल्या !

Next Post

खुल्या नभोमंडपी जुळल्या रेशीमगाठी स्त्रीधनाचे ५१००रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला

Related Posts

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
Next Post
खुल्या नभोमंडपी जुळल्या रेशीमगाठी स्त्रीधनाचे ५१००रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला

खुल्या नभोमंडपी जुळल्या रेशीमगाठी स्त्रीधनाचे ५१००रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला

ताज्या बातम्या

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us