Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अणुऊर्जा विभागात नोकरीची मिळविण्याची संधी…असा करा अर्ज

Editorial Team by Editorial Team
October 12, 2021
in शैक्षणिक, राष्ट्रीय
0
अणुऊर्जा विभागात नोकरीची मिळविण्याची संधी…असा करा अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

अणुऊर्जा विभागात सरकारी नोकऱ्या शोधणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाअंतर्गत येणाऱ्या अणु खनिज अन्वेषण आणि संशोधन संचालनालयातर्फे (AMD)ग्रुप ए आणि ग्रुप सी पदांच्या भरतीसाठी १० ऑक्टोबर रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी एकूण १२४ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदांसाठी होणार भरती 

१. वैज्ञानिक शास्त्रज्ञ
२. तंत्रज्ञ
३. उच्च विभाग लिपिक
४. चालक (सामान्य श्रेणी)
५. सुरक्षा रक्षक

शैक्षणिक आर्हता
सायंटिफिक सायन्टिस्ट –
या पदासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित किंवा संबंधित विषयामध्ये किमान ६० टक्के गुण असणे गरजेचे आहे.
टेक्निशियन बी – मान्यताप्राप्त मंडळातून एसएससीमध्ये किमान ६० टक्के गुण आणि संबंधित ट्रेडमध्ये किमान एक वर्षाचे आयटीआय प्रमाणपत्र.
अप्पर डिव्हिजन वर्क (UDC) – मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५० टक्के गुणांसह पदवी. प्रति मिनिट किमान ३० शब्दांच्या वेगाने इंग्रजी टायपिंग
ड्रायव्हर (ऑर्डिनरी ग्रेड) – मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण. तसेच, LMV ड्रायव्हिंग लायसन्स आणि ३ वर्षांचा अनुभव
सिक्योरीटी गार्ड – मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास असणे गरजेचे आहे.

असा करा अर्ज
खनिज अन्वेषण आणि संशोधन संचालनालय (AMD) भरतीसाठी इच्छुक उमेदवार संचालनालयाच्या अधिकृत वेबसाइट amd.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज भरून अर्ज करू शकतात. वेबसाइटवर गेल्यानंतर उमेदवारांना अपडेट्स विभागात जावे लागेल.

यानंतर जिथे तुम्हाला संबंधित भरतीच्या लिंकवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर नवीन पेजवर हिंदी किंवा इंग्रजीतील जाहिरातीच्या लिंकवर क्लिक करा. ऑनलाईन अर्जाच्या पेजची लिंक भरती जाहिरातीतच दिली आहे. भरती जाहिरात आणि अर्जाच्या पेजची लिंक देखील खाली देण्यात आली आहे.

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातल्या वीज ग्राहकांना मोठा झटका ; विजेचे दर इतक्या रुपयांपर्यंत वाढणार?

Next Post

जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ; शेतकऱ्यांसह नागरिकांनी सतर्क राहावे

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
पुढील चार दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ; शेतकऱ्यांसह नागरिकांनी सतर्क राहावे

ताज्या बातम्या

Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

February 24, 2026
LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या...

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या…

February 24, 2026
PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

February 24, 2026
India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणते एकच लेखा-कर नियम

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणतेय एकच लेखा-कर नियम

February 24, 2026
Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

February 23, 2026
Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

February 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us