Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉ.सुवर्णा पाटील लिखित सुवर्ण जीवन प्रवास भाग – ५

najarkaid by najarkaid
March 17, 2021
in जळगाव
0
डॉ.सुवर्णा पाटील सुवर्ण लिखित जीवन प्रवास भाग – ४
ADVERTISEMENT

Spread the love

जसे योगा या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे, तशी प्राणाची ही आहे. प्राण म्हणजे श्वास, जीवन, वायू, ऊर्जा, ताकद, आत्मा.आयाम म्हणजे लांबी पसरणे व्यक्ती वाढविणे तसेच प्राणायाम म्हणजे प्राणाची विश्वासाची ऊर्जेची व्याप्ती वाढविणे होय. श्वासावर ताबा मिळविणे म्हणजे प्राणायाम होय.
प्राणायामात प्रामुख्याने पुढील स्थिती येतात.

• पूरक श्वास आत घेणे
• रेचक श्वास बाहेर टाकणे.
• कुंभक अशी स्थिती ज्यावेळेस श्वास घेणे किंवा टाकणे ही क्रिया होत नाही.
• कुंभक दे आंतर कुंभक आणि बाह्य कुंभक असे दोन प्रकार होतात.

ज्यांना वाढीव ब्लडप्रेशरचा त्रास आहे त्यांनी आंतर कुंभक करणे टाळावे आंतर कुंभक म्हणजे श्वासा आत घेतल्यानंतर तो काही काळा आतच ठेवणे म्हणजे बाहेर न टाकणे. अशा स्थिती मध्ये शरीराच्या आतील भागामध्ये, उदरात किंवा छातीत हवेचा दाब वाढतो. हा दाब हृदयावर देखील वाढतो आणि वाढीव बीपी च्या पेशंटला त्रास होऊ शकतो.
प्राणायाम जसे आपल्यासाठी खूप उपयोगाचे आहे तसेच चुकीचे प्राणायाम घातकही होऊ शकते. त्यामुळे जोपर्यंत श्वास घेणे आणि सोडणे याची लयबद्धता आपण साधत नाही तोपर्यंत कुम्भक करणे टाळावे.
श्वसनाचा सामान्य वेग हा मिनिटाला १६ ते १८ एवढा असतो. योगी चे आयुष्य त्याच्या दिवसांनी नव्हे तर श्वासांनी मोजले जाते असे म्हणतात.

श्वासोच्छ्वासाची खरी पद्धत हळू आणि खोल श्वास करणे अशी असते. जेवढा श्वासाचा वेग कमी आणि नियंत्रित तेवढे फुफ्फुसांचे आरोग्य चांगले. जेवढा श्वासाचा वेग जास्त तेवढे फुफ्फुसे कमजोर. प्राणायाम या श्वासातील लयबद्धता वाढवते. ज्यामुळे श्वसन मार्ग सक्षम बनते, हृदय सक्षम बनते व मज्जासंस्था ही सक्षम बनते. ही सक्षमता आपल्या मनातले हव्यास अनावश्यक इच्छा आपोआपच कमी होतात आणि मनाचेही आरोग्य साधले जाते.

ज्याप्रमाणे राखीच्या खाली निखारे दबले जातात व सभोवताली अंधार होतो आणि राख उडून गेल्यावर ते निखारे प्रकार होतात आणि आजूबाजूचा परिसर प्रकाशमान होतो. त्याच प्रमाणे प्राणायामाने आपल्या आतील िखार्‍यांवरील राख झटकली जाते आणि आपला आंतरिक प्रकाशाला पसरायला जागा मिळते.
मनातील सर्व भाव-भावना राग-लोभ काढणे म्हणजे मन पूर्णतः रिते करणे म्हणजेच रेचक आणि अहंपणा जाउन आत्म्याची अनुभूती होणे म्हणजेच कुंभक होय. ही प्राणायाम ची खरी अवस्था होय आणि ती नित्य यत्न करूनच मिळते.
निसर्गातला प्रत्येक सजीव प्राणी श्वास घेतो त्यावेळेस सो असा नाद होतो आणि ज्या वेळेस श्वास बाहेर टाकतो अहम असा नाद होतो. त्यांचा एकत्रित उच्चार सोहम असा होतो म्हणजे प्रत्येक सजीवाच्या श्वासामध्ये सोहम चे वास्तव्य आहे असे म्हणतात.

सो म्हणजे ब्रम्हांड ‘हम’ म्हणजे ‘मी’ . मी आणि ब्रह्म जोपर्यंत एकत्र आहे तोपर्यंत माझे अस्तित्व आहे म्हणजे हा श्वास माझ्यात आहे.
सोहम प्रत्यक्ष सजीवाने नकळत जपलेला मंत्र आहे म्हणून याला ‘अजप मंत्र’ असे म्हणतात.

आचरण पाचवे:– झोपण्यापूर्वी बिछान्यावर बसल्यावर कमीत कमी पाच मिनिटे वज्रासनात बसावे किंवा दिवसभरातून कधीही वेळ मिळेल तर पाच मिनिटे वज्रासनात बसावे. पण जास्त वेळ शक्य आहे त्यांनी जास्त वेळ बसावे.

विश्लेषण:– पूर्वी बैठक पद्धत होती त्यामुळे पोट भरायचे आणि गुडघ्यांचा व्यायाम व्हायचा. आता दिवसभर आपण खुर्चीवर पाय लटकून बसतो म्हणून गुडघेदुखी आणि हृदयाचे आजार वाढले. हो ह्रदयाचेच म्हटले मी. आपल्या पोटऱ्यांना व्हेनस हार्ट म्हणतात. कारण ायान कडून रक्‍त हृदयापर्यंत पोहोचण्याचा कार्य हे पोटऱ्यांचे स्नायू करतात. बैठक पद्धतीमध्ये ह्या पोरांवर व्यवस्थित दाब पडतो आणि सहजपणे हे रक्त हृदयाकडे जाते. परंतु दिवसभर खुर्चीवर बसल्यामुळे हे पाय खाली लटकतात आणि ह्या स्नायूंना जास्त कार्य करावे लागते त्यामुळे हृदयावर ही जास्त लोड वाढतो. वज्रासनात बसल्यावर ह्या स्नायूंवर दबाव पडतो गुडघ्यांचा व्यायाम होतो आणि त्यामुळे गुडघेदुखी आणि हृदयाचे आजार कमी होतात.
क्रमशः

डॉ.सुवर्णा पाटील,भडगाव

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आजपासून लोकसंघर्ष मोर्चा कोव्हीड केअर सेंटर जळगावकरांच्या सेवेत

Next Post

अखिल भारतीय जिवा सेना तालुका अध्यक्ष पदी विवरे येथील जीवन बोरनारे

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
अखिल भारतीय जिवा सेना तालुका अध्यक्ष पदी  विवरे येथील जीवन बोरनारे

अखिल भारतीय जिवा सेना तालुका अध्यक्ष पदी विवरे येथील जीवन बोरनारे

ताज्या बातम्या

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us