Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉ.भूषण मगर यांची दिव्यांग विद्यार्थ्यांना अनोखी मदत !

najarkaid live by najarkaid live
August 6, 2019
in जळगाव, सामाजिक
0
डॉ.भूषण मगर यांची दिव्यांग विद्यार्थ्यांना अनोखी मदत !
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा ता.६ – येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव चे अध्यक्ष डॉ भूषण मगर यांनी आज तारीख ६ रोजी शहरातील कोंडवाडा गल्ली भागातील प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले.यावेळी याच परिसरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर स्व.कालिंदी बाई पांडे मतिमंद विद्यालयातर्फे राख्यांचे प्रदर्शन व स्टॉल लावण्यात आले होते. रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.डॉ. भूषण मगर , क्लबचे सचिव रो.डॉ. बाळकृष्ण पाटील, माजी अध्यक्ष रोहन पाटील,रो शिवाजी शिंदे व पदाधिकाऱ्यांनी या स्टॉलला भेट दिली.स्वर्गीय कालिंदीबाई पांडे मतिमंद विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनवलेल्या राख्यांचे प्रदर्शन व विक्री या ठिकाणी सुरू होती. डॉक्टर भूषण मगर, डॉक्टर बाळकृष्ण पाटील व रोहन पाटील या तीनही रोटेरियन बांधवांनी दिव्यांगांना मदत व्हावी, त्यांच्या हस्तकला कौशल्याला प्रेरणा मिळावी या उद्देशाने या प्रदर्शन व विक्री स्टॉलवरील राख्यांची खरेदी केली व विद्यालयातील शिक्षिका भगिनी व विद्यार्थिनींना या राख्या भेट दिल्या. डॉक्टर भूषण मगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिव्यांगांसाठी अप्रत्यक्ष केलेल्या या अनोख्या मदतीची विद्यालयात चर्चा होती.

यावेळी रो. जवाहर संघवी, रो.चंद्रकांत लोढाया, रो. अतुल शिरसमणे,रो.शैलेश खंडेलवाल रो निलेश कोटेचा, रो. वैभव सुर्यवंशी, रो. राजेश मोर,रो. प्रवीण माळी आदि रोटेरियन उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हास्तरीय लोकशाही दिनी 175 अर्ज दाखल

Next Post

मी भाजपात जात असल्याची अफवाच – शिरीषदादा चौधरी

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
मी भाजपात जात असल्याची अफवाच – शिरीषदादा चौधरी

मी भाजपात जात असल्याची अफवाच - शिरीषदादा चौधरी

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us