Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉ.केतकीताई पाटील यांचे संपर्क अभियान ; तळवेल, खंडाळा येथील भाजपा कार्यकर्त्यांच्या घेतल्या भेटी

najarkaid by najarkaid
March 13, 2024
in जळगाव
0
डॉ.केतकीताई पाटील यांचे संपर्क अभियान ; तळवेल, खंडाळा येथील भाजपा कार्यकर्त्यांच्या घेतल्या भेटी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ.सौ. केतकीताई पाटील यांनी आज भुसावळ तालुक्यातील तळवेल आणि खंडाळा येथे भेटी देऊन उपस्थित भाजपा पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य,आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला, या भेटीत संवाद साधताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कार्याचा आलेख समोर ठेवून ‘अब की बार 400 पार’ चा नारा दिला असून काही दिवसांवर असलेली लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. केतकीताई पाटील यांचा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे.

भारतीय जनता पक्ष राज्यतील डझनभर खासदारांचे तिकीट कापणार असल्याची चर्चा असून यामध्ये रावेर लोकसभा जागेचा देखील समावेश असल्याची शक्यता आहे त्यातच नुकतेच भाजपा पक्षात प्रवेश केलेल्या डॉ. केतकीताई पाटील यांच्यावर पक्षाने महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी दिली आहे दरम्यान डॉ. केतकीताई पाटील या रावेर लोकसभा मधून निवडणूक लढण्यासाठी त्यांचं नाव देखील पुढे आलेलं आहे, भाजपा पक्ष प्रवेशापूर्वी पासून रावेर लोकसभा मतदार संघात सुरु केलेले संपर्क अभियान आजही सुरु असून संपूर्ण मतदार संघात पोहचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

यावेळी तळवेल येथे उपस्थित काहूरखेडा ग्रामपंचायतचे तरुण ग्रामपंचायत सदस्य निलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. तर खंडाळा येथील युवा कार्यकर्ते हर्षल अशोक पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन डॉ.केतकी ताई यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी तळवेल येथे माजी पंचायत समिती सभापती श्रीमती इंद्राबाई लक्ष्मण पाटील, माजी सरपंच ज्ञानदेव हरी झोपे, उपसरपंच अमोल पंढरीनाथ पाटील, विकास सोसायटीचे सदस्य अर्जुन ओंकार इंगळे,ग्रामपंचायत सदस्य सोपान मुरलीधर पाटील, प्रतिष्ठित नागरिक डॉ.वराडे सर,बी टी इंगळे, आर.टी.पाटील,रमेश झोपे, ग्रामपंचायत सदस्य अशोक सोपान पाटील, ग्रामपंचायत सदस्य विकास प्रभाकर पाटील, किशोर वासुदेव पाटील, भास्कर एकनाथ पाटील, शंकर रमेश पाटील, गणेश चंद्रकांत पाटील, जनार्धन जगन्नाथ पाटील,नरेंद्र जगन्नाथ पाटील,भाऊराव नामदेव पाटील, विनोद चंद्रकांत पाटील,ग्रामपंचायत सदस्य संतोष केशव पाटील,जितेंद्र रामा पाटील,तुषार वासुदेव पाटील, नारायण राजाराम पाटील,गुणवंत यशवंत पाटील तर खंडाळा येथे माजी सरपंच प्रदीप वसंत पाटील, पोलीस पाटील श्रीकृष्ण पंढरीनाथ चौधरी, अशोक पंडित पाटील, विजय नारायण पाटील, राजाराम अमृत पाटील, प्रेमचंद मोतीलाल पाटील,शंकर नामदेव पाटील, दिनेश वसंत पाटील, पंकज अशोक पाटील, प्रकाश सुखलाल चौधरी, श्री घुले सर, महेंद्र वसंतराव पाटील, ऋषिकेश महाजन आदींची उपस्थिती होती.

प्रकृती अस्वस्थामुळे घरी असलेले विकास सोसायटीचे चेअरमन तथा ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत देविदास पाटील आणि भुसावळ तालुक्यातील भाजपाचे पहिले जिल्हा परिषद सदस्य नारायणराव पाटील यांच्या घरी जाऊन भेटी घेऊन आस्तेवाईकपणे विचारपूस केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वृद्ध सासऱ्याला सुनेकडून काठीने मारहाण ; CCTV फुटेज व्हायरल, मनाला थरकाप सुटेल अशी घटना

Next Post

भाजपाने जळगावात भाकरी फिरवली! उन्मेष पाटील यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना उमेदवारी

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
भाजपाने जळगावात भाकरी फिरवली! उन्मेष पाटील यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना उमेदवारी

भाजपाने जळगावात भाकरी फिरवली! उन्मेष पाटील यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना उमेदवारी

ताज्या बातम्या

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

March 23, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us