Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉक्टरांनी शिफारस केलेल्या औषधांशिवाय (प्रिस्क्रीप्शन) कोणासही औषंधाची विक्री करु नये – जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

najarkaid live by najarkaid live
April 14, 2020
in Uncategorized
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) दि. 14 – वारंवार सुचना आदेश निर्गमित करुनही जिल्ह्यातील नागरीक/व्यक्ती औषधे, गोळ्या खरेदी करण्याचा बहाणा करुन अनावश्यकरीत्या रस्त्यांवर फिरतांना आढळून येत आहेत. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व औषधी दुकाने/फार्मसी केमिस्ट, ड्रगिस्ट (घाऊक व किरकोळ) यांनी प्रामुख्याने औषधांची घरपोच सेवा/सुविधा (होम डिलीव्हरी) देण्यावर भर द्यावा. सर्व औषधी दुकाने/फार्मसी, केमिस्ट, ड्रगिस्ट (घाऊक व किरकोळ) यांनी डॉक्टरांनी शिफारस केलेल्या औषधांशिवाय (प्रिस्क्रीप्शन) कोणासही औषंधाची विक्री करु नये. संबधित औषध विक्रेत्यांनी ग्राहकांस औषध विक्री केल्यानंतर डॉक्टरांनी शिफारस केलेल्या औषधांच्या प्रिस्क्रीप्शनवर औषध दिल्याबाबतचे (डिलीव्हर्ड) शिक्का मारावा. असे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव डॉ. अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केले आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 हा दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतूदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसुचना निर्गमीत करणेत आलेली आहे.
या बाबतीत कोणत्याही औषधी दुकाने/फार्मसी, केमिस्ट, ड्रगिस्ट (घाऊक व किरकोळ) यांनी उपरोक्त नमूद तरतूदींचे उल्लंघन केल्यास संबंधित क्षेत्रातील औषध निरीक्षक यांनी संबंधितांवर भारतीय दंड संहिता 1860 (45) चे कलम 188 नुसार आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच सर्व नागरीक/व्यक्ती यांनी देखील अनावश्यकरीत्या औषधे/गोळ्या यांचा बहाणा करुन रस्त्यावर फिरणे टाळावे. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ. ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जीवनावश्यक वस्तु पुरवणाऱ्या सेवांसाठी नागरी भागात 11 ते 5 पर्यंतची वेळ निश्चित

Next Post

किरकोळ व्यापाऱ्यांना प्रवेश नाही या अटींवर जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे व्यवहार सुरु ठेवण्यास परवानगी – जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

Related Posts

मोठी खळबळ! Iran US War मुळे अमेरिकेत संतापाची लाट, डोनाल्ड ट्रम्प अडचणीत

March 15, 2026
CBSE Scholarship 2026 : एकुलत्या एक मुलीसाठी केंद्र सरकारची खास स्कॉलरशिप योजना, दरमहा 1000 रुपये मिळणार!

“₹60 हजारात iPhone 16!” “Apple चाहत्यांसाठी मोठी ऑफर”

iPhone 16 Price Drop : Apple मोबाईल चाहत्यांसाठी मोठी खुशखबर! 

March 15, 2026
HDFC ERGO General Insurance विमा योजना जाणून घ्या

Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

Cyber Security Alert : एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

March 15, 2026
Next Post

किरकोळ व्यापाऱ्यांना प्रवेश नाही या अटींवर जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे व्यवहार सुरु ठेवण्यास परवानगी - जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

ताज्या बातम्या

मोठी खळबळ! Iran US War मुळे अमेरिकेत संतापाची लाट, डोनाल्ड ट्रम्प अडचणीत

मोठी खळबळ! Iran US War मुळे अमेरिकेत संतापाची लाट, डोनाल्ड ट्रम्प अडचणीत

March 15, 2026
CBSE Scholarship 2026 : एकुलत्या एक मुलीसाठी केंद्र सरकारची खास स्कॉलरशिप योजना, दरमहा 1000 रुपये मिळणार!

CBSE Scholarship 2026 : एकुलत्या एक मुलीसाठी केंद्र सरकारची खास स्कॉलरशिप योजना, दरमहा 1000 रुपये मिळणार!

March 15, 2026
“₹60 हजारात iPhone 16!” “Apple चाहत्यांसाठी मोठी ऑफर”

iPhone 16 Price Drop : Apple मोबाईल चाहत्यांसाठी मोठी खुशखबर! 

March 15, 2026
HDFC ERGO General Insurance विमा योजना जाणून घ्या

HDFC ERGO General Insurance विमा योजना जाणून घ्या

March 15, 2026
Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

March 15, 2026
एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

Cyber Security Alert : एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

March 15, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us