Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डान्स बारवर छापा, ग्राहकांसह १८ जणांना अटक तर १३ बारबालांची सुटका

najarkaid live by najarkaid live
April 9, 2023
in राज्य
0
डान्स बारवर छापा, ग्राहकांसह १८ जणांना अटक तर १३ बारबालांची सुटका
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)- आर्केस्ट्राच्या नावावर ‘डान्सबार’ चालवणाऱ्यावर पोलिसांनी ‘संक्रांत’ केली आहे,गेल्या काही दिवसांपासून पोलिसांची धडक मोहीम राबवत आहे दरम्यान गुरुवारी सांताक्रुज येथील एका बार वर धडक कारवाई केली यात मालक,९ ग्राहक, वेटर यांना ताब्यात घेत १३ बारबालांची सुटका केली आहे या कारवाईने खळबळ उडाली आहे.

सांताक्रुज येथील गजझर बांधमध्ये लक्षद्विप नावाचे एक प्रसिद्ध बार आणि रेस्ट्रॉरंट आहे. या बारला आर्केस्ट्राचा परवाना असताना त्या ठिकाणी डान्सबार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी मिळाल्यावर पोलीस पथकाने छापा टाकला होता. यावेळी बारच्या पहिल्या मजल्यावर काही बारबाला तिथे उपस्थित ग्राहकांशी अश्लील चाळे करताना दिसून आल्याने कारवाई केली.

यावेळी पोलिसांनी बारचा चालक, मॅनेजर, कॅशिअर, ०६ वेटर आणि ०९ ग्राहक असे एकूण १८जणांना ताब्यात घेतले होते. दरम्यान यावेळी तिथे असलेल्या १३ बारगर्लची सुटका करण्यात आली. तर या अठराजणां विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

डान्सबार मध्ये असलेल्या ग्राहकांसमोर बारगर्ल अश्लील नृत्य करत असल्याचे पोलीस पथकाला दिसून आले  त्याचबरोबर चालक, बार मॅनेजर, कॅशियर वेटर, हे अश्लील नृत्यास प्रोत्साहीत करत असताना दिसुन आले. म्हणुन यातील फिर्यादी नितीश हरिशचंद्र ठाकूर, वय ३७ वर्ष, यांनी आस्थापनेचे १ बार चालक, १ बार मॅनेजर, १ बार कॅशियर, ६ बारबार वेटर, ०९ ग्राहक यांचे विरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून सांताका पोलीस ठाण्यात कलम १८८, ३४ भादविसह कलम ३,८ (१), ८(२), ८(४), महाराष्ट्र हॉटेल उपहारगृह आणि मदयपान कक्ष (बार रूम) यामधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम सन २०१६ अन्वये दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत रोख रक्कम रुपये १६,८००/- ऑक्सफेबल (किमत अंदाजे ५००/-) १ ॲम्प्लिीफायर, (किमत अंदाजे २३०००/-)१, स्पीकर (किमंत अंदाजे ८०००/-), असा मुद्देमाल तपासकामी जप्त करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तुटलेल्या पुलामुळे तरुणाने दुचाकी थेट नदीत उतरवली अन्.. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

Next Post

वारकऱ्यांनो तयारी लागा! ज्ञानेश्वर माऊलींसह संत तुकाराम महाराजांच्या आषाढी पालखी प्रस्थानाची घोषणा

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
वारकऱ्यांनो तयारी लागा! ज्ञानेश्वर माऊलींसह संत तुकाराम महाराजांच्या आषाढी पालखी प्रस्थानाची घोषणा

वारकऱ्यांनो तयारी लागा! ज्ञानेश्वर माऊलींसह संत तुकाराम महाराजांच्या आषाढी पालखी प्रस्थानाची घोषणा

ताज्या बातम्या

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us