Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ठाकरे सरकारनं चुना लावण्याचा कारखाना सुरू केला: निलेश राणे

najarkaid by najarkaid
December 23, 2019
in राज्य, राजकारण
0
ठाकरे सरकारनं चुना लावण्याचा कारखाना सुरू केला: निलेश राणे
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई –  राज्यसरकारने केलेल्या कर्जमाफीवरून माजी खासदार  निलेश राणे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्यांना भरपाई देण्याची या सरकारने घोषणा केली नाही. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीही दिलेली नाही. ठाकरे सरकार इतर कुठला कारखाना काढणार की नाही माहीत नाही. पण या सरकारने पहिल्या दिवसापासूनच चुना लावायचा कारखाना सुरू केला आहे, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. 

निलेश राणे यांनी एक ट्विट करून ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. या सरकारकडून अधिवेशन काळात भरपूर अपेक्षा होत्या. अतिवृष्टीमुळे नुकसान सोसावं लागलेल्या शेतकऱ्यांना हे सरकार भरपाई देईल असं वाटत होतं. पण या सरकारने अतिवृष्टीग्रस्तांना एक पैसाही दिला नाही. मुख्यमंत्री सत्तेबाहेर असताना शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची वारंवार मागणी करायचे. पहिल्या अधिवेशनात ते सरकसकट कर्जमाफी देतील असे वाटत होते. पण त्यांनी सरसकट कर्जमाफी न देऊन शेतकऱ्यांची चेष्टाच केली आहे, अशी टीका निलेश राणे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या २ लाखांच्या कर्जमाफीमध्येही कोणतीही स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रोकड टंचाईने अर्थव्यवस्था बिकट; हिरानंदानींची नाराजी

Next Post

मी पाहिलेले उद्धव ठाकरे ‘हे’ नाहीत; फडणवीस यांची टीका

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Next Post
मी पाहिलेले उद्धव ठाकरे ‘हे’ नाहीत; फडणवीस यांची टीका

मी पाहिलेले उद्धव ठाकरे 'हे' नाहीत; फडणवीस यांची टीका

ताज्या बातम्या

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us