Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा 30 डिसेंबरला विस्तार, अजित पवारांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता

najarkaid by najarkaid
December 24, 2019
in राज्य
0
ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा 30 डिसेंबरला विस्तार, अजित पवारांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार 30 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळात अजित पवारांची उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले. 29 नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दोन-दोन नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. शपथविधीच्या 15 दिवसांनंतर मंत्रांना खातेवाटप करण्यात आले होते. आता सरकारस्थापनेच्या 1 महिन्यानंतर सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे मानले जात आहे.

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीनंतर चर्चा

मंत्रिमंडळा विस्ताराच्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोमवारी संध्याकाळी सह्याद्री अतिथिगृहात तासभर चर्चा केली. राष्ट्रवादीच्या सुत्रांनी सांगितले की, या बैठकीत काँग्रेसचे नेते हजर नव्हते. दरम्यान मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मुख्यमंत्री विस्ताराने सांगणार असल्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दुचाकी वाहनांसाठी 31 डिसेंबरपासून  नवीन नोंदणी क्रमांक मालिका कार्यान्वित

Next Post

पाश्चिमात्य राष्ट्रांनी भारतीय विद्यार्थ्यांसोबत असं केलं तर- प्रकाश आंबेडकरांचा सवाल

Related Posts

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
Next Post
पाश्चिमात्य राष्ट्रांनी भारतीय विद्यार्थ्यांसोबत असं केलं तर- प्रकाश आंबेडकरांचा सवाल

पाश्चिमात्य राष्ट्रांनी भारतीय विद्यार्थ्यांसोबत असं केलं तर- प्रकाश आंबेडकरांचा सवाल

ताज्या बातम्या

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us