Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का ; डझनभर माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

Editorial Team by Editorial Team
December 16, 2022
in राजकारण, राज्य
0
विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून सर्व आमदारांना व्हीप जारी ; बंडखोरांचं काय होणार?
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक : राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला लागलेली गळती काही थांबण्याचे नाव घेत नाहीय. एकीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे नव्याने पक्षउभारणीची तयारी करत असताना, दुसरीकडे शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू आहे. अशातच नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटातील डझनभर माजी नगरसेवक शिंदे गटाने आपल्या गळाला लावले आहेत. विशेष म्हणजे ठाकरे गटाला हे खिंडार शिवसेना नेता खासदार संजय राऊत माघारी फिरत असतांना पडल्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

आज शुक्रवारी नाशिकमधील १२ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा प्रवेश सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला.

यांनी केला शिंदे गटात प्रवेश?

ठाकरे गटाचे मनपाचे विरोधी पक्षनेते अजय बोरसे, नगरसेवक सूर्यकांत लवटे, सुवर्णा मटाले, माजी स्थायी समिती सभापती आर. डी. धोंगडे, नगरसेवक ज्योती खोले, सुदाम डेमसे, जयश्री खरजुल, प्रताप मेहरोलिया, चंद्रकांत खोडे, पूनम मोगरे, राजू लवटे, आणि मनसेचे सचिन भोसले यांचा पक्षप्रवेश झाला आहे.

हे पण वाचा..

आयुध कारखाना भुसावळ येथे ‘या’ पदांसाठी बंपर भरती ; किती पगार मिळेल? पात्रता काय? जाणून घ्या

डान्स करताना महिलेला आला हार्ट अटॅक ; मन हेलावून टाकणारा VIDEO व्हायरल

…म्हणून पतीने पत्नीसोबतचे बेडरूममधील व्हिडिओ केले व्हायरल

दरम्यान, शिंदे गटासह भाजपवर हल्लाबोल करत संजय राऊत यांनी मुंबईची वाट धरली होती. नाशिककडे पाठ करून मुंबईच्या दिशेने जात असतांना नाशिकची हद्दही सोडलेली नसतांना ठाकरे गटाच्या जवळपास १२ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

डान्स करताना महिलेला आला हार्ट अटॅक ; मन हेलावून टाकणारा VIDEO व्हायरल

Next Post

अमळनेरहून गुजरातला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Cabinet meeting Maharashtra

आजच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 4 धडाकेबाज निर्णय वाचा!

August 19, 2025
प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

August 18, 2025
Next Post
अमळनेरहून गुजरातला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात

अमळनेरहून गुजरातला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात

ताज्या बातम्या

जळगाव महापालिका निवडणुकीत खळबळ; डिजिटल सहीवरून उमेदवारी अर्जांवर भाजपचा आक्षेप

December 31, 2025
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
बाबरुडमध्ये सुनिल कोळी यांचे अत्याधुनिक ऑनलाईन कृषी व आर्थिक सेवा केंद्र सुरू

December 27, 2025
एक मत, पण मोठा निर्णय! सौ. कविता आबा सोनवणे (कोळी) सरपंचपदी विराजमान

अभियांत्रिकी पद्धतीने शेती करा – डॉ. इंद्रमणी मिश्रा

December 25, 2025
लिंबू वर्गीय फळांची रोपे प्रमाणित असावी – डॉ. एन. के. कृष्णकुमार

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us