Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ट्रकच्या धडकेत महाविद्यालयीन विद्यार्थी ठार, भडगाव आयटीआय जवळील घटना

Editorial Team by Editorial Team
January 19, 2022
in जळगाव, क्राईम डायरी
0
ट्रकच्या धडकेत महाविद्यालयीन विद्यार्थी ठार, भडगाव आयटीआय जवळील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा । भडगाव आय.टी.आय.जवळ आज सकाळी भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर सोबतचा गंभीर झाल्याची घटना घडलीय. मनोज अजबसिंग पाटील (वय – १७ वर्षे रा. नाचनखेडा, ह.मु.जयकिसान कॉलनी) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तर त्याच्या सोबत असलेला दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.

हे सुद्धा वाचा…
भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन योग्य की नाही?’; सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला
सलमान खान-अक्षय कुमारबद्दल लारा दत्ताचा मोठा खुलासा, म्हणाली..
परीक्षेशिवाय नोकरी मिळविण्याचा गोल्डन चांन्स, या विभागात भरती
या योजनेत दरमहा मिळेल 5,000 रुपये पेन्शन, करावी लागेल ‘इतकी’ गुंतवणूक

नाचनखेडा येथील शेतकरी कुंटूंबातील मनोज शिक्षणासाठी पाचो-याला काकांकडे रहात होता. तो भडगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयटीआयच शिक्षण घेत होता. मनोज व त्याचा साथीदार हे आज सकाळी पाचोरा येथून आय.टी.आय. ला जात असतांना एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात मनोज याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर सोबत असलेला गंभीर जखमी झाला आहे.

अतिशय मनमिळावू व सुस्वभावी मनोजच्या निधनाने त्याचे कुटूंब आणि मित्र वर्गात अतिशय प्रिय होता. त्याच्या अकस्मात मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन योग्य की नाही?’; सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला

Next Post

राज्यात पुन्हा अवकाळीची शकता? हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना इशारा

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
पुढील चार दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

राज्यात पुन्हा अवकाळीची शकता? हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना इशारा

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us