Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ट्युशन टीचरचे घाणेरडं कृत्य ; १९ वर्षीय मुलीवर बलात्कार करून मोबाईल मध्ये नग्न फोटो काढले

najarkaid live by najarkaid live
September 12, 2022
in Uncategorized
0
धक्कादायकचं ; छुप्या कॅमेऱ्याने कपडे बदलताना, अंघोळ करतानाचे व्हिडीओ शूट करायचे ; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)- शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी एक घटना मुंबई मधून समोर आली आहे. एका खाजगी ट्युशनच्या शिक्षकाचे धक्कादायक घाणेरडे कृत्य समोर आल्याने खळबळ उडाली आहे, आपल्याच ट्युशन मध्ये शिकणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थिनीवर ५८ वर्षीय शिक्षकाने व्यक्तीने बलात्कार केला. या प्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैवी शक्ती असल्याचं भासवून केला बलात्कार 

शिक्षक असलेल्या आरोपीने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासून पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना विश्वासात घेऊन लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. ऑक्टोबर 2019 च्या पहिल्या आठवड्यात आरोपीने पीडित मुलीला त्याच्या स्वतःच्या घरी बोलावून  तिला गुंगीचा प्रसाद दिला. त्यानंतर बलात्कार केला. त्यावेळी पीडित मुलगी ही अल्पवयीन होती.

मोबाईल मध्ये नग्न फोटो काढले…

तरुणीचा बलात्कार केल्यावर नराधम शिक्षकाने मोबाईलमध्ये मुलीचे नग्न फोटो काढून आणि फोटो वायरल करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर वारंवार पीडित मुलीसोबत कुर्ला या ठिकाणी आरोपीच्या राहत्या घरी तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती समोर येत आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

करोडो सनातन हिंदूं धर्माचे आधारस्तंभ द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचं निधन

Next Post

DRDO; डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन नोकरीची संधी !

Related Posts

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us