Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

टीईटी घोटाळ्याचे धागेदोरे आता जळगावमध्ये, अ‍ॅड. विजय दर्जीला अटक

Editorial Team by Editorial Team
May 26, 2022
in जळगाव
0
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : राज्यभरात गाजलेल्या टीईटी घोटाळ्याचे धागेदोरे जळगावात असल्याचे स्पष्ट झाले असून पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी जळगावातून एका वकिलाला अटक केली आहे. अ‍ॅड. विजय दर्जी असे अटक केलेल्या वकीलाचे नाव आहे. दर्जी हे विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य असून बालाजी प्लेसमेंट नावाने गोलाणी मार्केटमध्ये त्यांची शाखा आहे. यात सुशिक्षीत तरुणांना नोकरी देण्याचे काम ते करतात.

हे पण वाचा :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीय मंत्रांच्या घरावर ईडीची छापेमारी, राजकीय वर्तुळात खळबळ

रेस्टॉरंटला सरकारचा इशारा, ग्राहकांकडून जबरदस्तीने सर्व्हिस चार्ज वसूल करता येणार नाही

केसगळती नियंत्रित करण्यासाठी ‘हे’ आरोग्यदायी पदार्थ खा !

तरुणाच्या हत्येने जळगाव पुन्हा हादरले ! दगडाने ठेचून केली हत्या

या गुन्ह्याचा तपास पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. यात म्हाडा पेपरफुटीचे प्ररकणही समोर आले आहे. अ‍ॅड. दर्जी यांच्या बालाजी जॉब प्लेसमेंटच्या कार्यालयात बुधवारी सकाळी पुणे पोलिसांचे पथक आले. दर्जी यांच्या कार्यालयातील एक कर्मचाऱ्याची चौकशी काही महिन्यांपुर्वी झाली होती. यात अनेक पुरावे पोलिसांना मिळाले होते. त्यानुसार बुधवारी पथकाने चौकशीअंती दर्जी यांना अटक करुन पुण्याला चौकशीसाठी नेले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

…आता अनिल परबनी तयार राहावे, ईडीची कारवाईनंतर किरीट सोमय्यांचे ट्विट

Next Post

हनिमूनला गेलेल्या नववधूसमोर आले पतीचे धक्कादायक सत्य

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us