Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

झुलेलाल वॉटर पार्क : उन्हाळी सुट्यांसाठी एकमेव डेस्टीनेशन

खान्देशातील एकमेव सर्वात मोठे वॉटरपार्क आपल्या स्वागताला सज्ज

najarkaid live by najarkaid live
April 1, 2024
in जळगाव
0
झुलेलाल वॉटर पार्क : उन्हाळी सुट्यांसाठी एकमेव डेस्टीनेशन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव-प्रतिनिधी | सध्या सुरू असलेल्या अतिशय कडक उन्हात आपल्याला जर कुठे मनोरंजनासह धमाल मस्ती करायची असेल तर आपल्यासाठी एकमेव गारेगार पर्याय म्हणजेच शिरसोली रोडवरील झुलेलाल वॉटर पार्क व रिसॉर्ट असल्याची माहिती याचे संचालक नीरज जेसवानी यांनी दिली. ते याबाबत आयोजीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

शिरसोली रोडवर अनुभूती स्कूलच्या मागे, पाचदेवी माता मंदिराजवळ असलेल्या झुलेलाल वॉटर पार्क व रिसॉर्टचा तिसरा सीझन मोठ्या उत्साहात सुरू झाला असून याच्या होळी धमाका महोत्सवाला देखील उदंड प्रतिसाद लाभला आहे. दरम्यान, याबाबत अधिक माहिती देण्यासाठी या वॉटरपार्कचे संचालक नीरज जेसवानी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले. याप्रसंगी त्यांनी सर्वप्रथम खान्देशातील जनतेकडून मिळत असलेल्या जबरदस्त प्रतिसादाबाबत आभार व्यक्त केले.

यानंतर नीरज जेसवानी म्हणाले की, आपल्याकडे नेहमीच तापमान हे पंचेचाळीसच्या पार जात असल्याने उन्हाळ्यात शाळा-कॉलेजेसला सुट्या असून देखील वातावरण मरगळलेले असते. यात वॉटरपार्क सारख्या ठिकाणी जावयाचे म्हटल्यास आधी शिर्डी, मुंबई याशिवाय कोणतेही पर्याय नव्हते. याचमुळे झुलेलाल वॉटर पार्क सुरू करण्यात आले असून तीन वर्षांपासून याला उदंड प्रतिसाद लाभत आहे. येथे विविध वॉटर राईड, रेन डान्स, जलतरण तलाव आदी सुविधा उपलब्ध असून याच्या जोडीला वाजवी दरात अतिशय चविष्ट डिशेश देखील उपलब्ध आहेत. येथे फक्त वॉटर पार्कच नसून रिसॉर्ट देखील आहे. अर्थात, विवाहासह अन्य शुभ कार्यांसाठी अतिशय वाजवी दरामध्ये लॉन व एसी रूम्सदेखील उपलब्ध असल्याचे माहिती नीरज जेसवानी यांनी याप्रसंगी दिली.

झुलेलाल वॉटरपार्क येथे भव्य वेव्ह पुलची निर्मिती अंतिम टप्प्यात असून येत्या काही दिवसांमध्ये ते ग्राहकांसाठी खुले करण्यात येणार आहे. या माध्यमातून समुद्रातील लाटांचा आनंद अतिशय सुरक्षित वातावरणात घेण्याची सुविधा खान्देश वासियांना उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन नीरज जेसवानी यांनी याप्रसंगी केले. सध्या वॉटर पार्क हे सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कालावधीत सुरू राहणार असून लवकरच सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेतही सुरू राहणार असल्याचेही ते म्हणाले. तर झुलेलाल वॉटर पार्क व रिसॉर्टच्या *बुकींगसाठी नागरिकांनी 98 90 77 08 59 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन* देखील संचालक नीरज जेसवानी यांनी याप्रसंगी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कानमुनीजी म.सा. पंच तत्त्वात विलीन

Next Post

अकोल्यातून प्रकाश आंबेडकरांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
अकोल्यातून प्रकाश आंबेडकरांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार

अकोल्यातून प्रकाश आंबेडकरांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार

ताज्या बातम्या

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us