Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ज्येष्ठ पत्रकार स्व चंदूलाल नेवे यांना श्रद्धांजलीसाठी रविवारी दि. २० रोजी शोकसभा

najarkaid live by najarkaid live
November 19, 2022
in Uncategorized
0
ज्येष्ठ पत्रकार स्व चंदूलाल नेवे यांना श्रद्धांजलीसाठी रविवारी दि. २० रोजी शोकसभा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – जळगाव शहरातील *ज्येष्ठ पत्रकार स्व. चंदूलाल नेवे* यांचे नुकतचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. नेवे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि यांच्या कार्या विषयीच्या भावना व्यक्त करण्यासाठी रविवार, २० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता कांताई सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले.

पत्रकारीतेसह स्व. चंदूलाल नेवे यांना समाजकार्याची मोठी आवड होती.चतुरस्त्र वाचन,कला,साहित्य,नाट्य रसिक,वकृत्व,रक्तदान अश्या अनेक प्रांतात त्यांनी अलौकिक कार्य केले. वृक्षसंवर्धनाची त्यांची धडपड ही इतरांसाठी आदर्श अशीच होती. वेगवेगळया प्रकारच्या सामाजिक कार्यामुळेच चंदूलाल नेवे यांची सामाजिक कार्यकर्ते म्हणून समाजात अनोखी वेगळी ओळख होती. मितभाषी शांत, संयमी आणि मनमिळावू तेवढाच परखड त्यांचा स्वभाव होता. या स्वभावामुळे त्यांचा गोतावळा सुध्दा मोठा होता. त्यांच्या गोतावळ्यातील स्व. चंदूलाल नेवे यांच्याविषयीच्या भावना व्यक्त करता येणार आहेत. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेला उपस्थित राहावे, असे आवाहन स्व.चंदूलाल नेवे मित्र परिवार आणि नेवे परिवाराने केले आहे.

आपल्या काही मौलिक सुचना असल्यास चंद्रशेखर नेवे ( मो.क्र. ८२०८६३३८४० ),श्रीकांत नेवे ( मो.क्र. ९४२३९७८६५० ),कल्पेश नेवे ( मो.क्र. ९४२११४५०२३ ),मयूर नेवे (मो.क्र. ८९८३४२१८७३ )यांच्याशी संपर्क करावा ही विनंती ..!

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी ; शिवसंग्रामचे 90 टक्के पदाधिकारी शिंदे गटात जाणार

Next Post

नेरी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

Related Posts

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us