Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जैन इरिगेशनच्या जलसंरक्षण अभियानास सुरवात

najarkaid by najarkaid
June 29, 2019
in जळगाव
0
जैन इरिगेशनच्या जलसंरक्षण अभियानास सुरवात
ADVERTISEMENT

Spread the love

ब. गो. शानभाग विद्यालयात पोस्टर्स प्रदर्शनातून जनजागृती

जळगाव दि. 29 : पाण्याचे वाढते दुर्भिक्ष्य लक्षात घेता पाण्याचे महत्त्व, पाणी बचतीसोबतच जल पुनर्रभरणाचे संस्कार बालवयातच रूजावे, यासाठी भवरलाल एण्ड कांताबाई जैन फाउंडेशन आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जलसंरक्षण अभियानास’ आज कै. श्रीमती ब. गो. शानभाग विद्यालयात पोस्टर्स प्रदर्शनातूनसुरवात करण्यात आली.

अभियानाचे उद्घाटन तुळशीच्या रोपट्याला पाणी देऊन अभिनव पद्धतीने करण्यात आले. याप्रसंगी विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै. श्रीमती ब. गो. शानभाग विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अंजली महाजन, उपमुख्याध्यापक जयंत टेंभरे, विभागप्रमुख जगदीश चौधरी, गांधी रिसर्च फाउंडेशनचे भुजंगराव बोबडे, जैन इरिगेशनचे सहकारी दिनेश दीक्षित,आनंद पाटील उपस्थित होते. जलसंरक्षण अभियानामध्ये पाणी बचतीवर प्रबोधनात्मक असे 60 पोस्टर्स ब. गो. शानभाग विद्यालयाच्या टिंकेरींग लॅब येथे लावण्यात आले. यामध्ये पाण्याविषयी महापुरूषांचे विचार, पाणीबचतीसाठी करावयाचे प्रयत्न असे प्रबोधनात्मक विषयावर पोस्टर्स तयार करण्यात आले आहेत. हे प्रदर्शन आठवडाभर विद्यार्थ्यांना पाहता येईल. यावेळी भुजंगराव बोबडे यांचे भारतीय जलसंस्कृती या विषयावर व्याख्यान झाले. जगभरातील पाण्याचे स्त्रोत, पाणी वितरणाच्या पारंपरिक पद्धती त्यांनीसांगितल्यात. खान्देशातील प्राचीन पाणी व्यवस्थापन पद्धत, अंजिठा, पाठणादेवी, मनुदेवी येथील पाण्याची संस्कृती याबाबत विद्यार्थ्यांना सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व परिचय इतिहास विषयाचे शिक्षक प्रविण पाटील यांनी केले. याप्रसंगी सचिन बेलदार यांच्यासह विद्यालयाचे शिक्षक आणि शिक्षिका उपस्थित होत्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७० वर्षानंतर चिंचखेड्यात प्रथमच धावली लालपरी !

Next Post

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत प्रलंबित गुन्ह्यांचा तपास तातडीने पूर्ण करावा – अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर

Related Posts

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
Next Post
अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत  प्रलंबित गुन्ह्यांचा तपास तातडीने पूर्ण करावा – अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत प्रलंबित गुन्ह्यांचा तपास तातडीने पूर्ण करावा - अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर

ताज्या बातम्या

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
BEL Recruitment 2026 सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

BEL Recruitment 2026 : सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

March 22, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us