Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जेव्हा मुलगी दोन मिनिटांच्या शारिरीक सुखासाठी सगळं काही अर्पण करते… हायकोर्टाची महत्वपूर्ण टिपण्णी

najarkaid live by najarkaid live
October 21, 2023
in राष्ट्रीय
0
जेव्हा मुलगी दोन मिनिटांच्या शारिरीक सुखासाठी सगळं काही अर्पण करते… हायकोर्टाची महत्वपूर्ण टिपण्णी
ADVERTISEMENT

Spread the love

कोलकाता  – किशोरवयीन मुली – मुलांमध्ये लैंगिक संबंध सामान्य आहे. लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याची तीव्र इच्छा जागृत करणे हे त्या पुरुष किंवा स्त्री यांच्या कृतीवर अवलंबून असते. दरम्यान एका सुनावणी दरम्यान कोलकाता हायकोर्टाताने यावेळी मुलींना त्यांच्या लैंगिक इच्छांवर नियंत्रण ठेवण्याचं आणि दोन मिनिटांच्या सुखात स्वतःला वाहून न जाण्याचं आवाहन केलं आहे.

काय म्हटले न्यायालय….

एका सुनावणी दरम्यान न्यायालयाने म्हटले की,आपल्या लैंगिक इच्छांवर नियंत्रण ठेवा. कारण जेव्हा मुलगी दोन मिनिटांच्या शारिरीक सुखासाठी सगळं काही अर्पण करते तेव्हा समाज तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतो,” म्हणून  शरीराच्या अखंडतेचा, सन्मानाचा आणि आत्म-मूल्याच्या अधिकाराचे संरक्षण करणं हे तरुण मुलींचं कर्तव्य आहे असंही कोर्टाने सांगितलं आहे.हायकोर्टाने अल्पवयीन मुलं आणि मुलींसाठी त्यांच्या लैंगिक इच्छांवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला आहे. तसंच इतर लिंगाच्या प्रतिष्ठेचा आणि शारीरिक स्वायत्ततेचा आदर करण्यास सांगणारी मार्गदर्शक तत्वांची यादीच जाहीर केली आहे.

हायकोर्टात एका किशोरवयीन मुलाने बलात्कार प्रकरणी दोषी ठरवल्याच्या विरोधात केलेल्या विनंतीवर सुनावणी करताना ही यादी जाहीर केली. या मुलाला आपल्या अल्पवयीन जोडीदार मुलीशी शारिरीक संबंध ठेवल्याच्या आरोपाखाली 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.

सुनावणीदरम्यान, मुलीने कोर्टात आपण स्वेच्छेने मुलासह नात्यात होतो आणि त्याच्याशी लग्न केलं होतं अशी माहिती दिली. यावेळी तिने देशात शारिरीक संबंधासाठी संमतीचं वय 18 असून त्यांच्यातील संबंध हा गुन्हा असल्याचं मान्य केलं. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीने दिलेली संमती वैध मानली जात नाही आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण कायदा (POCSO) अंतर्गत त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवणं बलात्कार ठरतो.

न्यायमूर्ती चित्तरंजन दास आणि न्यायमूर्ती पार्थ सारथी सेन यांच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने सत्र न्यायालयाचा निकाल रद्द केला. तसंच नकळत्या वयात लैंगिक संबंधांमुळे उद्भवणाऱ्या कायदेशीर गुंतागुंत टाळण्यासाठी शाळांमध्ये सर्वसमावेशक लैंगिक शिक्षण देण्याचं आवाहन केले.

कोर्टाने यावेळी मुलांनी मुलींच्या प्रतिष्ठेचा आदर केला पाहिजे. आपल्या मनाला अशाप्रकारे प्रशिक्षित करा की त्यांनी महिलांचा आदर करावा असा सल्ला कोर्टाने दिला. “एखाद्या तरुण मुलीच्या किंवा स्त्रीचा आदर करणं हे तरुणाचं कर्तव्य आहे. तसंच त्याने आपल्या मनाला स्त्रीचा आदर करणं, तिचा स्वाभिमान, प्रतिष्ठा आणि गोपनीयता आणि तिच्या शरिराचा आदर करण्याचं प्रशिक्षण दिलं पाहिजे,” असं कोर्ट म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भर दिवसा पाचोऱ्यात व्यापाऱ्याच्या घरातून दहा लाखांची रोकड लंपास

Next Post

पाळधीकरांना पडली जीपीएस नवरात्रोत्सवाची भुरळ; गरबा दांडिया प्रेमी यांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद.!

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
पाळधीकरांना पडली जीपीएस नवरात्रोत्सवाची भुरळ; गरबा दांडिया प्रेमी यांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद.!

पाळधीकरांना पडली जीपीएस नवरात्रोत्सवाची भुरळ; गरबा दांडिया प्रेमी यांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद.!

ताज्या बातम्या

IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us