Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जुवार्डीवासियांना दिलेला शब्द आ. किशोरअप्पांनी पाळला !

najarkaid live by najarkaid live
August 9, 2019
in जळगाव
0
भडगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हारुग्णालयाचा दर्जा प्राप्त !
ADVERTISEMENT

Spread the love

जुवार्डी ( ता. भडगाव) येथे वनक्षेत्रातील पांझर तालाव क्र. 3 चे काम 1980 ला शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू करण्यात आले. 1985-86 मधे पाझर तलावाचे काम बंद करण्यात आले. सदर तलावाचे काम 90 टक्के झाले आहे. त्यानंतर तलावाचे राहीलेले काम पुर्ण करण्यासाठी ग्रामस्थांकडुन सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. उपवनसंरक्षक यांनी सप्टेंबर 2016 ला वनविभागाची 13 हेक्टर जमीन पाझर तलावासाठी वर्ग करण्यासाठी भूसंपादन निधी 81.31 लक्ष ची मागणी लघुसिंचन विभागाकडे केली. त्यानंतर आमदार कीशोर पाटील यांच्यासहाय्याने लोकप्रतीनीधिनी व ग्रामस्थांनी शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा केला. ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला प्रतिसाद देत मृद व जलसंधारण विभागाने लघुसिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंताकडे दोन पत्रान्वये निधी मागणी प्रस्ताव मागविला आहे. मात्र 33 वर्षांपासुन रखडलेले काम शासनाच्या लालफीतीतुन बाहेर निघायला तयार नव्हते. अखेर 19 फेब्रुवारी शिवजयंतीले ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन प्रश्न मार्गी लागेपर्यंत गावातच सामुहीकरित्या उपोषण करण्याचा एकमताने निर्णय घेतला . ग्रामस्थांनी सलग तिन दिवस उपोषण केले. आमदार किशोर पाटील यांनी उपोषणाला भेट दिली. त्यावेळी “जोपर्यंत हे काम मार्गी लागत नाही तोपर्यंत मी गावात पाय ठेवणार नाही” असे आश्वासन ग्रामस्थांना देऊन त्यांनी उपोषण सोडले. पुढच्या सहा महीन्यानंतर त्यांनी या प्रश्नात सातत्याने प्रयत्न केला. अखेर त्या कामाचा प्रश्न निकाली काढत त्यांनी ग्रामस्थांना दिलेला शब्द खरा करून दाखवला.

1 कोटी 70 लाखांचा निधी मिळाला

आमदार कीशोर पाटील यांनी पाझर तलावात जाणार्या वन जमीनीच्या मोबदलापोटी वन विमागाला 81 लाख 38 हजाराचा निधी जिल्हा नियोजन विभागाकडुन उपलब्ध करून घेतला. तर पाझर तलावाच्या दुरूस्तीसाठी लागणारा 90 लाखाचा निधी त्यांनी शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत मिळवला. याकामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे लवकरच याकामाला प्रत्यक्ष सुरवात होत आहे. या कामासाठी पालकमंत्री गिरीश महाजन, महसुल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंधारण मंत्री राम शिंदे, जलसंपदामंत्री राज्यमंत्री विजय शिवतारे, जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, जिल्हा नियोजन अधिकारी पी.के.पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे आमदार कीशोर पाटील यांनी सांगीतले.

जुवार्डीचा पाण्याचा प्रश्न सुटेल

दरम्यान रखडलेल्या पाझर तलाव च्या काम पुर्णत्वास आल्यानंतर जुवार्डी गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे. शिवाय जंगलातील वन्य प्राण्यांचा पाण्याचा प्रश्नही निकाली निघणार आहे. त्यामुळे हे काम मंजुर करण्याचे मोठे समाधान असल्याचे आमदार कीशोर पाटील यांनी सांगीतले. यावेळी सभापती रामकृष्ण पाटील, उपसभापती प्रताप सोनवणे, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य विकास पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रा. गणेश पाटील, नगरसेवक डाॅ.प्रमोद पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख जे.के.पाटील, सहकार सेलचे तालुकाप्रमुख प्रमुख युवराज पाटील,शिवशक्ती-भिमशक्तीचे तालुकाप्रमुख राजेंद्र मोरे, जगन भोई, बापु पाटील आदि पदाधिकारी उपस्थित होते.

..म्हणुन आप्पा कार्यसम्राट आमदार

यावेळी जिल्हा परीषदेचे माजी सदस्य विकास पाटील म्हणाले की, जुवार्डी पाझर तलावाचा प्रश्न गेल्या 33 वर्षांपासुन रखडलेला होता. तो प्रश्न मार्गी लागेल की, नाही याबद्दल आम्हांला पण शंका होती. त्यात आमदार कीशोर पाटील यांनी ग्रामस्थांना प्रश्न न सोठविल्यास गावात मत मागायला येणार नाही हे आश्वासन दिल्याने मी चिंतेत होतो. मात्र त्यांनी त्यांचा शब्द पाळला. अशक्य काम त्यांनी करून दाखविले त्यामुळे ते खर्या अर्थाने ‘कार्यसम्राट आमदार’ ठरले आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले.

ग्रामस्थांना दिलेला शब्द खरा करून दाखवल्याचे आभाळाएवढे समाधान आहे. जुवार्डी पाझर तलावाचा 40 वर्षापासून प्रश्न रखडलेला होता. तो प्रश्न निकाली काढण्यास यश आले आहे. याशिवाय 132 के.व्ही.वीज सबस्टेशनचा रखडलेला प्रश्न सोडविल्याचा आनंद आहे.
-कीशोर पाटील आमदार पाचोरा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आदिवासी कोळी समाज समन्वय समितीतर्फे धरणे आंदोलन !

Next Post

स्वयंरोजगारास प्राधान्य दिल्यास कुटुंबाची प्रगती शक्य -अनिल पाटील

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
स्वयंरोजगारास प्राधान्य दिल्यास कुटुंबाची प्रगती शक्य -अनिल पाटील

स्वयंरोजगारास प्राधान्य दिल्यास कुटुंबाची प्रगती शक्य -अनिल पाटील

ताज्या बातम्या

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

March 21, 2026
Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

March 21, 2026
JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

March 21, 2026
म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

March 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us