Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जि.प. शिक्षण-आरोग्य खाते रविंद्र पाटील तर कृषी-पशुसंवर्धन उज्ज्वला माळकेंकडे

najarkaid live by najarkaid live
January 28, 2020
in जळगाव
0
जि.प. शिक्षण-आरोग्य खाते रविंद्र पाटील तर कृषी-पशुसंवर्धन उज्ज्वला माळकेंकडे
ADVERTISEMENT

Spread the love

जिल्हा परिषद विषय समिती सभापतींना खातेवाटप आणि समिती सदस्यांची निवड जाहीर

जळगाव –  जानेवारीला जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड झाल्यानंतर ६ जानेवारीला विषय समिती सभापतींची निवड करण्यात आली होती. महिला व बालकल्याण आणि समाजकल्याण सभापती वगळता उपाध्यक्षांसह दोन सभापतींना खातेवाटप करायचे राहिले होते. मंगळवारी २८ रोजी जि.प.अध्यक्षा रंजना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत उपाध्यक्ष आणि दोन्ही सभापतींना खातेवाटप करण्यात आले. सोबतच विषय समित्यांच्या रिक्त जागेवर नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. यात शिक्षण, क्रीडा-आरोग्य विभाग रविंद्र सूर्यभान पाटील, कृषी-पशुसंवर्धन दुग्धशाळा विभाग उज्ज्वला प्रशांत माळके तर उपाध्यक्ष लालचंद प्रभाकर पाटील यांना बांधकाम-अर्थ विभाग देण्यात आले आहे. स्थायी समिती सदस्यपदी अमित महेश देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. विरोधात एकही अर्ज कायम न राहिल्याने सर्व विषय समिती सदस्यांची निवड बिनविरोध झाली.

स्थायी समिती- (अमित देशमुख), जलव्यवस्थापन समिती- (रजनी चव्हाण), कृषी समिती- (दिलीप पाटील, एरंडोल पं.स.सभापती शांताबाई महाजन, मुक्ताईनगर पं.स. सभापती प्रल्हाद जंगले, जामनेर पं.स.सभापती सुनंदा पाटील), समाजकल्याण समिती- (नंदकिशोर महाजन, प्रभाकर गोटू सोनवणे, भुसावळ- पं.स.सभापती मनिषा पाटील, पारोळा पं.स.सभापती रेखाबाई भिल), शिक्षण समिती- (पोपट भोळे), बांधकाम समिती- (बोदवड पं.स.सभापती किशोर गायकवाड), वित्त समिती-(यावल पं.स.सभापती पल्लवी पुरुजित चौधरी), आरोग्य समिती-(जळगाव पं.स.सभापती नंदलाल पाटील, पाचोरा पं.स.सभापती वसंत गायकवाड) यांची निवड करण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लश्कर’च्या १९ वर्षीय दहशतवाद्याला जिवंत पकडले

Next Post

भाजपाच्या वतीने कोल्हापुरात धडक मोर्चा

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
भाजपाच्या वतीने कोल्हापुरात धडक मोर्चा

भाजपाच्या वतीने कोल्हापुरात धडक मोर्चा

ताज्या बातम्या

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

March 19, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
देश-विदेशातील टॉप 20 न्यूज - महत्त्वाच्या घडामोडी 2026

देश-विदेशातील टॉप 20 न्यूज – महत्त्वाच्या घडामोडी 2026

March 19, 2026
MPSC Recruitment 2026: 271 गट-अ पदांसाठी मोठी भरती; 9 एप्रिलपर्यंत अर्ज करा

MPSC Recruitment 2026: 271 गट-अ पदांसाठी मोठी भरती; 9 एप्रिलपर्यंत अर्ज करा

March 19, 2026
महाराष्ट्रात हर घर जल लक्ष्य 2028 पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प

प्रत्येक ग्रामपंचायतीला 2028 पर्यंत हर घर जल प्रमाणपत्र देण्याचे लक्ष्य

March 19, 2026
Best Term Insurance: ₹500 दरमहा भरून ₹1 कोटी कव्हर शक्य आहे का? जाणून घ्या सत्य!

Best Term Insurance: ₹500 दरमहा भरून ₹1 कोटी कव्हर शक्य आहे का? जाणून घ्या सत्य!

March 19, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us