Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जि.प. पोटनिवडणूक- खेडगाव गटात ८ तर मानुरमध्ये ६ उमेद्वारी अर्ज दाखल

najarkaid by najarkaid
November 27, 2019
in राज्य, राजकारण
0
जि.प. पोटनिवडणूक- खेडगाव गटात ८ तर मानुरमध्ये ६ उमेद्वारी अर्ज दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

दिंडोरी – दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या खेडगाव गटात 8 उमेद्वारांनी अर्ज दाखल केले असून भाजपचा अर्ज  निर्धारीत वेळेत न आल्याने भाजपला अर्ज दाखल करता आलेला नाही. राज्याच्या राजकारणाचा प्रभाव दिंडोरी तालुक्यातही पडला असून वेळप्रसंगी  काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी यांच्या महाशिवआघाडीकडून धनराज महाले हे एकमेव उमेद्वार होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

दिंडोरी  तहसिलदार कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत संदिप आहेर यांनी उमेद्वारांकडून अर्ज स्विकारले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष भास्कर भगरे यांनी अर्ज दाखल केला. अपक्षही अर्ज त्यांनीच दाखल केला. शिवसेनेच्या वतीने धनराज महाले यांनी अर्ज दाखल केला. पंचायत समिती सभापती एकनाथ खराटे यांनीही अर्ज दाखल केला. विजय वाघ यांनी अर्ज दाखल केला. साहेबराव खराटे यांनी माकपच्या वतीने अर्ज दाखल केला. योगेश वाघ यांनी राष्ट्रवादीच्या वतीने अर्ज दाखल केला तर परशराम गांगोडे यांनी माकपच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आला.

एकुण 8 उमेद्वारी अर्ज दाखल झाले आहे. असे असले तरी ज्यांनी अर्जासोबत पक्षाचे अधिकृत तिकीट जोडले आहे तेच अर्ज छानणीत वैध ठरवले जातील. आज अर्ज छानणी असून त्यानंतर  लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.  भाजपचा उमेद्वारी अर्ज  निर्धारीत वेळेत दाखल होऊ शकला नाही. एक मिनिटाच्या अंतरावरुन वेळ संपल्याने भाजपला अर्ज दाखल करता आला नाही.  त्यामुळे   आता जर लढत झाली तर महाशिवआघाडी विरुध्द माकप अशी लढत होईल अथवा  धनराज महाले यांना बिनविरोधही निवडून दिले जावू शकते असा अंदाज बांधला जात आहे. खेडगाव, मानूर आणि गौळाणे गटात पोटनिवडणूक होत असून या निवडणूकां महाशिवआघाडीच्या वतीने एक उमेद्वार देवून लढवल्या जाणार आहे. जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी या निवडणूकांमध्ये लक्ष घातले आहे.

खेडगाव गटात शिवसेनेकडे होता. मानुर व गौळाणे गट राष्ट्रवादीकडे होता. त्यानुसारच महाशिवआघाडीने जागा वाटप केले असून मानुर व गौळाणे गटात राष्ट्रवादीचा उमेद्वार राहिल तर खेडगाव गटात शिवसेनेचा उमेद्वार उभा राहिल अशी  साधारण चर्चा  आहे. कळवण तालुक्यातील मानुर गटात राष्ट्रवादीकडून वैष्णवी सांबळे, भाजपकडून गिंताजली पवार-गोळे, काँग्रेसकडून रंजना पवार, माकपकडून हेमलता पवार यांचा अर्ज दाखल झाला आहे. ए. टी. पवार घराण्यातून गिंताजली पवार या आमदार नितीन पवार, खा.डॉ.भारती पवार यांच्यानंतर राजकारणात उतरल्या आहे. गिंताजली पवार ह्या ए.टी.पवारांच्या कन्या आहेत. गिंताजली पवार व वैष्णवी साबळे यांनी अपक्षही अर्ज दाखल केले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ना जल्लोष ना फटाके, शहरात सामसूम

Next Post

घरकुल प्रकरणी दोघांव्यतिरिक्त सर्व आरोपींना जामीन मंजूर

Related Posts

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

Crime News Today : व्हॉट्सऍपवर मुलाला पाठवले खाजगी व्हिडिओ, आईनं घेतला टोकाचा निर्णय

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे भीषण कार अपघातात निधन; प्रशासनात शोककळा

April 9, 2026
Sensex down today: सेन्सेक्स 850 अंकांनी घसरला, निफ्टी 23,800 खाली

Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठा यू-टर्न! सोनं स्वस्त, चांदीत हजारोंची घसरण

Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठा यू-टर्न! सोनं स्वस्त, चांदीत हजारोंची घसरण

April 9, 2026
Next Post
घरकुल प्रकरणी दोघांव्यतिरिक्त सर्व आरोपींना जामीन मंजूर

घरकुल प्रकरणी दोघांव्यतिरिक्त सर्व आरोपींना जामीन मंजूर

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us