Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचाऱ्यांचा आजपासुन बेमुदत संप आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

najarkaid by najarkaid
April 4, 2022
in जळगाव
0
जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचाऱ्यांचा आजपासुन बेमुदत संप आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)-  महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांना फार मोठा कालावधी होवूनही त्याबाबत शासनाकडून अद्यापपावेतो कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. तथापी शासनाने याबाबत त्वरीत कार्यवाही न केल्यास संघटनेच्या आंदोलनाची रुपरेषा निश्चीत करण्यात आलेली आहे. या आंदोलनाच्या सर्वात महत्वाच्या व अंतिम टप्प्यानुसार जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे आज दि. 04 एप्रिल 2022 पासुन बेमुदत संप पुकारण्यात आलेला आहे.

शासनाकडून आपल्या तत्वत: मंजूर करण्यात आलेल्या मागण्या पूर्ण होण्याच्या दृष्टीने हा सर्वात महत्वाचा व अंतिम टप्पा असल्याने या बेमुदत संपात जिल्ह्यातील सर्व पंधरा तालुके, सात उपविभाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांमधील सर्व महसूल कर्मचारी सहभागी झालेले आहेत. आंदोलनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करुन, घोषणा देण्यात आल्या, त्या नंतर संघटनेच्या प्रलंबित मागण्यांबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

महसूल कर्मचारी संघटनेच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत–

शा.नि. 1 मे 2021 अन्वये राज्यस्तरीय केलेला नायब तहसिलदार संवर्ग रद्द करावा. अ.का. संवर्गातून नायब तहसिलदार पदोन्नतीची प्रक्रीया तात्काळ पूर्ण करावी, महसूल सहाय्यक(लिपीक) रिक्त पदे तात्काळ भरती प्रक्रीया राबवून भरावीत, अव्वल कारकून (वर्ग-3) च्या वेतन श्रेणीतील तृटी दूर करणे, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती देणे, आकृती बंधात दांगट समिती अहवालानुसार पदे मंजूर करणे, इतर विभागाचे कामासाठी (संगायो, रोहयो, गौण खनिज, जातप्रमाणपत्र इ.) नव्याने आकृतीबंध तयार करणे, ना.तह. संवर्गातील सरळसेवा भरतीचे प्रमाण 33 टक्के वरुन 20 टक्के करणे.नवीन 27 तालुक्यांत महसुलेतर कामांसाठी पदनिर्मिती करुन पदे तात्काळ भरणे, बऱ्याच वर्षांपासूनची अस्थायी पदे स्थायी करणे या व इतर मागण्या आहेत.

महाराष्ट्र राज्यात वेळोवेळी पडणारा दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, पुरजन्य परिस्थिती तसेच निवडणूक अशा महत्वाच्या विषयांमध्ये महसूल कर्मचारी दिवस-रात्र व सुट्टीच्या दिवशी देखील काम करीत असतात. तसेच शासनाकडुन निर्गमित होणाऱ्या वेगवेगळया योजनांमध्ये महसूल कर्मचाऱ्यांचा नेहमीच काम करण्याचा सहभाग मोठया प्रमाणावर असतो. असे असतांना सुध्दा शासनस्तरावरुन महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासनाची उदासीनता दिसून येत असल्याने महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपात जळगाव जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी सहभागी झालेले आहेत. या संपात जिल्ह्यातील गट- ब, गट-क व गट-ड संवर्गातील एकूण 1144 कर्मचारी सहभागी आहेत.

या प्रसंगी राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष तथा जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. शैलेश परदेशी, कार्याध्यक्ष श्री. योगेश नन्नवरे, श्री भाऊसाहेब नेटके, श्री प्रविण भिरुड, अतुल जोशी, श्री. के एम पाटील, श्री किशोर ठाकरे आणि महिला प्रतिनिधी – श्रीमती अनिता पाटील, श्रीमती परविन तडवी, श्रीमती माधवी परमसागर, श्रीमती जगरवाल हे उपस्थित होते. ज्येष्ठ सदस्य तथा मार्गदर्शक श्री. रविंद्र बारी, श्री. देवेंद्र चंदनकर. चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे श्री. देविदास अडकमोल, श्री. नूर शेख, श्री. योगेश अडकमोल, श्रीमती सुनंदा पाटील, श्रीमती रणदिवे, श्रीमती घुले तसेच संघटनेचे सर्व जिल्हा, उपविभाग व तालुका स्तरीय सर्व पदाधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयाचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारतीय समुद्री हद्दीत पाकिस्तानी बोट घुसली ; बीएसएफने केली कारवाई

Next Post

Airtel, Jio चे ‘हे’ प्लान्स देतात १०० रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये कॉलिंगसह डेटा बेनिफिट्स

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
Airtel, Jio चे ‘हे’ प्लान्स देतात १०० रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये कॉलिंगसह डेटा बेनिफिट्स

Airtel, Jio चे 'हे' प्लान्स देतात १०० रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये कॉलिंगसह डेटा बेनिफिट्स

ताज्या बातम्या

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us