Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यातील सर्व पाणीपुरवठा योजना थांबिण्याचे आदेश !

najarkaid live by najarkaid live
December 4, 2019
in जळगाव
0
जिल्ह्यातील सर्व पाणीपुरवठा योजना थांबिण्याचे आदेश !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजने अंतर्गत सुरु असलेल्या सर्व पाणी पुरवठा योजना थांबिण्याचे आदेश शासनाने दिले आहे. केंद्रशासनाकडून राबविण्यात येणार्‍या जलजीवन मिशनची नव्याने राज्यभरात अमंलबजावणी केली जाणार आहे. यामुळे या योजनेतील सर्व नवीन योजनांना प्रशासकीय मान्यतेसह निविदा प्रक्रिया, प्रशासकीय मान्यता तसेच वर्क ऑर्डर थांबविण्याचे पत्र राज्याच्या पाणी पुरवठा स्वच्छता विभागाकडून जिल्हा परिषदेस प्राप्त झाले आहे. यासंबधीचे पत्र पाणीपुरवठा विभागाचे अवर सचिव वसंत माने यांनी काढले आहे.

केंद्र सरकारने देखील भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन एक नवे अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘पाणी वाचवा अन् घर-घर पाणी पोहोचवा’ अशा पद्धतीच्या अभिनव योजनेसाठी तीन लाख पन्नास हजार कोटी रुपये खर्च करण्याची घोषणाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्या अभियाना अंतर्गत स्वच्छता अभियाना प्रमाणे हे जलजीवन मिशन अभियान राबविण्यात येणार आहे. त्यात या योजनांचा समावेश करण्यात येणार आहे. यामुळे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत ज्या योजना 75 ते 100 टक्के पूर्ण झालेल्या आहेत, त्यांना प्राधान्याने पूर्ण करावे. यासह त्यांचे दायित्व कमी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमांतर्गत ज्या योजना प्रगतीपथावर आहेत, त्यांना प्राधान्याने पूर्ण करून आयएमएआयएस मधून या योजनांचे दायित्व कमी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहे. या योजनांवर होणारा केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या निधी बाबतची माहितीही अद्यावत करावी. पेयजल अभियानांतर्गत 2019-2020 च्या वार्षीक कृती आराखड्यात मंजूर असलेल्या सर्व नवीन योजनांच्या प्रक्रिया थांबविण्याचे आदेश दिले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या; खासदार संभाजीराजे यांची मागणी

Next Post

केंद्राची योजना; वापरला जि.प.चा निधी !

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
केंद्राची योजना; वापरला जि.प.चा निधी !

केंद्राची योजना; वापरला जि.प.चा निधी !

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us