Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यातील संस्था भाजपनी डबघाईला आणायच्या अन्.. खडसेंचा भाजपवर निशाणा

Editorial Team by Editorial Team
November 10, 2022
in जळगाव, राजकारण
0
खडसेंविरोधात ईडीकडून हजार पाणी आरोपपत्र दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगावः जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना शह देण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात आहे. अलीकडे जिल्हा दूध संघातील राजकारणावरुन आता जिल्ह्यातील राजकारण प्रचंड तापले आहे. त्यामुळे एकमेकांवर प्रचंड आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

अशातच खडसे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. जळगाव जिल्ह्यातील संस्था विरोधकांनी म्हणजेच भाजपनी डबघाईला आणायच्या आणि नाथाभाऊनी त्या नीटनेटक्या करायच्या हे आतापर्यंतचं उदाहरण असल्याचेही त्यांनी सांगितले.

जळगाव जिल्हा दूध संघाचे राजकारण गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तापले आहे. त्यातून राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर भाजप नेत्यांनी आरोप प्रत्यारोपही केले आहेत. दुध संघात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही एकनाथ खडसे यांच्यावर करण्यात आला होता.खडसे यांच्यावर जिल्हा दूध संघावरुन टीका केली जात असली तरी त्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात यांनी संस्था डबघाईला आणायच्या आणि नाथाभाऊने त्या नीटनेटक्या करायच्या हे आतापर्यंतचं उदाहरण आहे.

त्यामुळे हे फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारणारे आहेत, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला.

जिल्ह्यातील दूध संघाच्या राजकारणातून एकनाथ खडसे यांच्यावर करण्यात येणारी टीकी ही व्यक्तिगत द्वेषातून केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याविषयी बोलतानात ते म्हणाले की, माझ्या नावाला व्यक्तिगत द्वेषातून विरोध होतो असल्याचे सांगून त्यांनी मंगेश चव्हाण यांनाही टोला लगावला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हिवाळ्यात कारल्याची भाजी खाणे सुरु करा, ‘या’ आजारांना सामोरे जावे लागणार नाही

Next Post

जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन ; पहिल्या दिवशी मोफत भाजीपाला बियाणे

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
Krushi news ; जळगावात 11 ते 14 नोव्हेंबर दरम्यान अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन ; पहिल्या दिवशी मोफत भाजीपाला बियाणे

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us