Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यातील ‘या’१२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका जाहीर, जाणून घ्या संपूर्ण तारखा

najarkaid by najarkaid
September 7, 2022
in जळगाव
0
जिल्ह्यातील ‘या’१२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका जाहीर, जाणून घ्या संपूर्ण तारखा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने कृषी उत्पन्न बाजार समितींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून यावेळी जळगाव जिल्ह्यातील  सर्व १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहे. दरम्यान मंगळवारी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने काढलेल्या आदेशानुसार डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांत या निवडणुका होतील.तर २९ जानेवारी २०२३ ला मतदान आणि ३० जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

जिल्ह्यातील ‘या’ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका 

जळगाव जिल्ह्यातील जामनेर, रावेर,जळगाव एरंडोल, चाळीसगाव, मुक्ताईनगर, यावल, अमळनेर, पाचोरा, पारोळा, भुसावळ, चोपडा या बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहेत.

संपूर्ण निवडणुक कार्यक्रम वाचा 

ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळांची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत संपुष्टात आली आहे. त्यांना कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया ७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्यात जिल्हा उपनिबंधक आणि गटविकास अधिकारी यांच्याकडून २७ सप्टेंबरला सदस्य सूची मागविली जाणार आहे. तर प्रारूप मतदार यादी तयार आहेत.करण्यासाठी सदस्य सूची बाजार समिती सचिवांकडे ३ ऑक्टोबरला दिली जाईल, त्यानंतर १४ नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी जाहीर केली जाईल. ७ डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होईल. २३ डिसेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहेत. नामनिर्देशन २३ डिसेंबर ते २९ डिसेंबर दरम्यान सादर केले जाईल. तर अर्जाची छाननी ३० डिसेंबर रोजी होईल. माघारीची मुदत २ ते १६ जानेवारी दरम्यान असणार आहे. तर उमेदवारांची अंतिम यादी १७ जानेवारी रोजी प्रसिद्ध होईल. मतदान २९ जानेवारीला आणि मतमोजणी 30 जानेवारीला होणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

स्व. कांताबाई जैन यांच्या १७ व्या श्रद्धावंदनदिनी ५२५ सहकाऱ्यांनी केले उत्स्फूर्त रक्तदान विविध संस्थांमध्ये अन्नदान कार्यक्रम

Next Post

‘या’ 2 राशींवर पडणार शनीची कृपा, करिअरमध्ये मिळेल संधी अन् पैसा..

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
‘या’ 2 राशींवर पडणार शनीची कृपा, करिअरमध्ये मिळेल संधी अन् पैसा..

'या' 2 राशींवर पडणार शनीची कृपा, करिअरमध्ये मिळेल संधी अन् पैसा..

ताज्या बातम्या

Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

March 23, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us