Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीपुर्वीच भाजपला धक्‍का ; तीन उमेदवार बिनविरोध

Editorial Team by Editorial Team
October 18, 2021
in जळगाव, राजकारण
0
जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीपुर्वीच भाजपला धक्‍का ; तीन उमेदवार बिनविरोध
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीपुर्वीच भाजपला धक्‍का बसला आहे. कारण धरणगाव गटातून संजय मुरलीधर पवार (राष्ट्रवादी), पारोळा गटातून आमदार चिमणराव पाटील, एरंडोल गटातून अमोल चिमणराव पाटील (शिवसेना) हे महाआघाडीचे तिघेजण बिनविरोध निवडले गेले आहेत. त्यामुळे बॅंक ताब्यात घेण्याचे भाजपचे स्वप्न आणखी कठीण झाले आहे.

जळगाव जिल्हा बँक संचालक पदाच्या निवडणुकीत अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता.अर्ज भरण्यासाठी प्रचंड गर्दी जिल्हा बँकेत झाली होती. सर्व पक्षीय पॅनल फिस्कटल्यानंतर भाजपने स्वतंत्र लढण्यासाठी कंबर कसली. त्यामुळे उमेदवारी दाखल करण्यासाठी सर्वच पक्षाची धांदल उडाली. तीन वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे. धरणगाव, एरंडोल आणि पारोळा विविध कार्यकारी सोसयटी गटातून एकच अर्ज दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे. धरणगाव गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवार, पारोळा गटातून शिवसेना आमदार चिमणराव पाटील व एरंडोल गटातून शिवसेनेचे अमोल चिमणराव पाटील यांचेच केवळ अर्ज दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे तिघांचीही बिनविरोध निवड झाली आहे.

यामुळे महविकास आघाडीचे यश मानले जात आहे. आज सायंकाळी सात वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी अधिकृत जाहीर होईल. त्या वेळी अधिक चित्र स्पष्ट होईल. शिवसेनेच्या आमदार चिमणराव पाटील हे ९ वेळा संचालकपदी निवडून आहे आहेत. तर त्यांची बिनविरोध ची ही तिसरी टर्म असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवार हे सुध्दा तिसऱ्यांदा बिनविरोध होत आहेत. तर शिवसेनेचे अमोल चिमणराव पाटील दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून येत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रधानमंत्री फळ पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

Next Post

गुरमीत राम रहीमसह 5 दोषींना आजन्म जन्मठेपेची शिक्षा

Related Posts

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Next Post
गुरमीत राम रहीमसह 5 दोषींना आजन्म जन्मठेपेची शिक्षा

गुरमीत राम रहीमसह 5 दोषींना आजन्म जन्मठेपेची शिक्षा

ताज्या बातम्या

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us