Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा बाल संरक्षण व जनजागृती कृती आराखडा बैठक जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

najarkaid live by najarkaid live
February 17, 2020
in जळगाव
0
जिल्हा बाल संरक्षण व जनजागृती कृती आराखडा बैठक जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – आयूक्त महिला व बाल विकास, पुणे यांच्या 31 जानेवारी 2020 च्या आदेशान्वये बालकांसाठी कार्यरत असणाऱ्या यंत्रणांची व कायद्याची समाजास ओळख व्हावी व त्या दृष्टीने प्रचार व प्रसार होवून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत बालकांच्या संरक्षाणासाठी असलेला कायदा पोचचावा या उद्देशाने महिला व बाल विकास विभाग, जळगाव यांचेकडून आयोजित जिल्ह्यातील बाल संरक्षणासाठी जनजागृती कृती आराखड्यास मंजूरी देण्यासाठी आज दिनांक 17 फेब्रुवारी 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.

बैठकीस उपजिल्हाधिकारी (महसूल) रविंद्र भारदे, उप मुख्यकार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) श्री. तडवी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजसिंग परदेशी, जिल्हा बाल संरक्षण विषयक काम करणाऱ्या विविधअशासकीय संस्थांच्या सदस्या, महिला व बाल विकास कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी संबंधितांकडून बाल लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 पोस्को, ग्राम बाल संरक्षण अन्वये जिल्ह्यात केलेल्या कार्यवाही आणि कारवाईंबाबत सविस्तर आढावा घेतला. विशेष करून जिल्ह्यातील  बाल विवाहासंदर्भात संबंधित विभागांकडून सुरू असलेल्या कार्यवाही व कारवाईंवर भर देत जिल्ह्यातील वाड्या तांड्यांपर्यंत बाल विवाह करणे कायदेशिर कसे चुकीचे आहेत आणि तसे केल्यास होणाऱ्या कारवायांविषयी माहितीचा व्यापक प्रचार व प्रसार करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांनी सर्व संबंधितांना दिल्यात.

प्रारंभी सदस्य सचिव जिल्हा बाल संरक्षण कक्ष तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव विजयसिंग पदरेशी यांनी बाल संरक्षण जिल्हा कृती आराखड्याचा नजिकच्या काळातील कार्यक्रम सादर करून बाल संरक्षण कक्षा कडून भविष्यात राबविल्या जाणाऱ्या विविध योजन आणि कार्यक्रमांची माहिती सादर केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनी 05 अर्ज दाखल

Next Post

ज्येष्ठ नागरिकांनसाठी जिल्हा नियोजन भवनात मार्गदर्शपर शिबीर संपन्न

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
ज्येष्ठ नागरिकांनसाठी जिल्हा नियोजन भवनात मार्गदर्शपर शिबीर संपन्न

ज्येष्ठ नागरिकांनसाठी जिल्हा नियोजन भवनात मार्गदर्शपर शिबीर संपन्न

ताज्या बातम्या

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us