Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा बँक निवडणुकीत रक्षा खडसे-स्मिता वाघ यांचे उमेदवारी अर्ज बाद

Editorial Team by Editorial Team
October 21, 2021
in जळगाव, राजकारण
0
जिल्हा बँक निवडणुकीत रक्षा खडसे-स्मिता वाघ यांचे उमेदवारी अर्ज बाद
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला आहे. कारण निवडणुकीत उमेदवार म्हणून उतरणाऱ्या भाजपा खासदार रक्षा खडसे आणि विधानपरिषदेमधील आमदार स्मिता वाघ यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे आता मुक्ताईनगर विकास सहकारी सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे बिनविरोध निवडून येतील हे निश्चित झाले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड मानले जात आहे.

एकनाथ खडसेंच्या सूनबाई असलेल्या खासदार रक्षा खडसे यांनी महिला राखीव तसेच ओबीसी प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भाजपाच्या अन्य नेत्या स्मिता वाघ यांनी अमळनेर विकास सोसायटीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

दरम्यान आता धरणगाव विकास सोसायटी मतदारसंघाबरोबरच अमळनेर विकास सोसायटी आणि बोदवड तसेच मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघातून उमेदवार बिनविरोध निवडून येणार आहेत.

स्मिता वाघ यांचा अर्ज बाद झाल्याने अमळनेर विकास सोसायटीमधून काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला आहे. तर मुक्ताईनगर विकास सोसायटीमधून एकनाथ खडसे यांचा विजय निश्चित झाला आहे.

दरम्यान, मुक्ताईनगर विकास सहकारी सोसायटी मतदारसंघामध्ये आता एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचे उमेदवारी अर्ज उरले आहेत. मात्र येथून रोहिणी खडसे ह्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. त्या महिला राखीव मतदार संघातून लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, भुसावळ विकास सहकारी सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संतोष चौधरी यांचा अर्ज बाद झाला आहेत. त्यामुळे याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमण भोळे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले ; वाचा आजचे नवे दर

Next Post

लसीकरणाचा विक्रम ; भारताने केला 100 कोटींचा टप्पा पार

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जिल्ह्यात लसीकरणाचा उच्चांक : एकाच दिवशी 77 हजार 513 लाभार्थ्यांचे लसीकरण

लसीकरणाचा विक्रम ; भारताने केला 100 कोटींचा टप्पा पार

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us