Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा बँक निवडणूक ; अखेर महेंन्द्र सपकाळे यांचा एकमेव अर्ज मंजूर

Editorial Team by Editorial Team
October 29, 2021
in राजकारण, जळगाव
0
जिल्हा बँक निवडणूक ; अखेर महेंन्द्र सपकाळे यांचा एकमेव अर्ज मंजूर
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ : जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारांच्या अर्ज छाननीत अर्ज बाद ठरलेल्या नऊ उमेदवारांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले हाेते. त्यात आठ जणांचे अपील अर्ज फेटाळले तर भुसावळचे नगरसेवक रवि सपकाळे यांचे बंधु महेंन्द्र सपकाळे यांचा एकमेव अर्ज मंजूर करण्यात आला आहे.

जिल्हा बँकेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज बाद केल्याने त्यांच्या निर्णयाविराेधात उमेदवारांनी नाशिक विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले हाेते. या अपीलावर सुनावणी हाेवून २८ ऑक्टाेबर राेजी निर्णय देण्यात आला. या निर्णयात आठ जणांच्या अर्जावर खाली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय पुढेही कायम ठेवून अपील फेटाळण्यात आले. त्यामुळे त्यात  माजी आमदार स्मिता वाघ, नाना पाटील, माधुरी अत्तरदे, दिलीप पाटील, प्रकाश पाटील यांच्यासह आठ जण उमेदवारी रिंगणातून बाहेर झाले आहेत. तर महेंद्र सपकाळे यांचा अर्ज मंजूर करण्यात आला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

साऊथच्या सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचं हार्ट अटॅकने निधन

Next Post

हिवाळ्यात ‘हे’ तेल चेहऱ्याला लावा, अनेक समस्या होतील दूर

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
हिवाळ्यात ‘हे’ तेल चेहऱ्याला लावा, अनेक समस्या होतील दूर

हिवाळ्यात 'हे' तेल चेहऱ्याला लावा, अनेक समस्या होतील दूर

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us