Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गिरीश महाजनांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Editorial Team by Editorial Team
February 19, 2022
in राजकारण, जळगाव
0
…म्हणूनच मराठा आरक्षण गेले ; गिरीश महाजनांचा आरोप
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव जिल्हा परिषदेची मुदत मार्च महिन्यात संपत आहे. कुठल्याही क्षणी निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी तयारीला सुरुवात केली आहे. भाजपने आघाडी घेत शुक्रवारी पक्षाच्या बैठकीत जिल्हा परिषदेत ४० पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचा निर्धार केला आहे.

जिल्हा परिषद निवडणूक भाजप विरुद्ध सर्व पक्षीय अशी होणार असल्याचं भाकीत बैठकीत भाजप नेते गिरीश महाजन यांनी केलं आहे. बैठकीच्या माध्यमातून ४० जागा मिळविण्याचा निर्धार व्यक्त करत भाजपने मिशन ४० चा नारा दिला आहे. आजपासून निवडणुकीच्या कामाला लागण्याचं आवाहनही गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

यावेळी मार्गदर्शन करताना गिरीश महाजन म्हणाले की, या निवडणुकीत भाजप विरुद्ध सर्व पक्ष अशी लढत होणार आहे. त्यामुळे मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. भाजप स्वबळावर लढणार आहे. ४० पेक्षा एकही जागा कमी होऊ देवू नका. जळगाव आपला बालेकिल्ला आहे हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे. २३ दिवसात आपल्या गटात, गणात कामाला लागून मेळावे घ्यावे लागणार आहेत. काहीही करून या निवडणुका जिंकाव्यात, असं आवाहन देखील महाजन यांनी केले.

महाजनांचा आघाडी सरकारवर हल्लाबोल

महाविकास आघाडी सरकारचे काम गिनीज बुकमध्य नोंद करण्यासारखे आहे, अशी टीका महाजन यांनी केली. महात्मा गांधी यांच्या तीन माकडांचे हे सरकार आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत. राज्यात सर्वांचे तीन तेरा वाजले आहेत. ही सर्व परिस्थिती लोकांपर्यंत पोहचवा, सरकारला सळो की पळो करुन सोडा, आरक्षणाची प्रतिक्षा न करता उद्यापासूनच कामाला लागा, अशा सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या. संजय राऊत यांना टीव्हीवर येण्याशिवाय काम नाही. ते बेछूट बोलत आहेत. त्यांचा स्वतः वरचा ताबा सुटला आहे. सर्व जण उघडे पडल्याने सरकार अडचणीत आलं आहे. या सरकारचं काही खरं नाही, अशा शब्दात गिरीश महाजन यांनी आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे जानेवारी, 2022 मध्‍ये निश्चित केलेले पदभरतीचे निकाल जाहीर ; निकाल पहा

Next Post

प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या ट्रेनला भीषण आग, धक्कादायक व्हिडिओ समोर

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या ट्रेनला भीषण आग, धक्कादायक व्हिडिओ समोर

प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या ट्रेनला भीषण आग, धक्कादायक व्हिडिओ समोर

ताज्या बातम्या

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us