Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा निंबधक कार्यालयातील कर्मचारी चार हजार रुपयाची लाच स्वीकारतांना अटकेत

najarkaid live by najarkaid live
October 20, 2021
in Uncategorized
0
जिल्हा निंबधक कार्यालयातील कर्मचारी चार हजार रुपयाची लाच स्वीकारतांना अटकेत
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- निमखेडी शिवारात सदनिका खरेदी करण्यासाठी उपनिबंधक कार्यालयाकडून ‘ना हरकत’ दाखला देण्याच्या मोबदल्यात लाच मागणाऱ्या कनिष्ठ लिपीकाला चार हजार रुपयाची लाच स्वीकारतांना लाचलुचपत विभागाच्या पथकानेआज दुपारी ४ वाजेच्या सुमारास अटक केली आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की, ४६ वर्षीय तक्रारदार यांना निमखेडी शिवारात असलेली एका सहकारी संस्थेमधील सदनिका खरेदी करायची असल्याने खरेदीकामी त्यांनी उपनिबंधक कार्यालयाकडून ना हरकत दाखला मिळण्यासाठी त्यांनी जळगाव जिल्हा निंबधक कार्यालयात ना हरकत दाखला मिळावा यासाठी कनिष्ठ लिपीक विनोद रमेश सोनवणे (वय-४६) रा. रिधुर वाडा शनीपेठ यांनी ५ हजाराची मागणी केली होती.

अखेर तडजोडीअंती ४ हजार रूपये मागणी केल्याचे सिध्द झाल्याने त्यांना लाचलुचपत विभागाने अटक केली. लाचखोर विनोद सोनवणे याच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अपचनाची समस्या असेल तर ‘हे’ 7 पदार्थ अजिबात खाऊ नका

Next Post

लाचेची मागणी भोवली ; जिल्हा निबंधक कार्यालयातील लाचखोर कनिष्ठ लिपीक जाळ्यात

Related Posts

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us