Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा दूध संघातल्या अपहार प्रकरणी व्यवस्थापकासह चौघांना अटक, खडसेंना धक्का

Editorial Team by Editorial Team
November 15, 2022
in जळगाव
0
जळगाव जिल्हा दूध संघातील लोणी-दूध पावडरमध्ये कोट्यावधीचा अपहार; भाजप आमदाराच्या तक्रारीने खळबळ
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव :जळगाव जिल्हा दूध संघातल्या लोणी आणि दूध पावडरच्या अपहार प्रकरणी पोलिसांनी संघाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांच्यासह चौघांना अटक केली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली असून दूध संघाच्या व्यवस्थापकीय संचालकांना अटक झाल्याने हा खडसे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

काय आहे प्रकरण?

गेल्या महिन्यात भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दूध संघात सुमारे दीड कोटी रुपयांचा लोणी आणि दूध पावडरचा अपहार झाल्याची तक्रार दाखल केली होती.या तक्रारीच्या तपासात संशयित आरोपी म्हणून व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांच्यासह इतरांचा सहभाग स्पष्ट झाल्याने पोलिसांनी अटकसत्र राबवलं आहे.

पोलिसांनी निलेश लिमयेंसह चौघांवर ही कारवाई केली आहे. या चौघांनाही अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Jalgaon ; गोद्री येथील गोर बंजारा आणि लबाना-नायकडा समाज कुंभ २०२३ करिता देवेंद्र फडणवीसांनी दिल्या ‘या’ सूचना

Next Post

आणखी एक धक्कादायक खुलासा.. श्रद्धाचा मृतदेह फ्रीजमध्ये पडून होता अन् तिथेच दुसऱ्या मुलीसोबत आफताब नको ते…

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
आणखी एक धक्कादायक खुलासा.. श्रद्धाचा मृतदेह फ्रीजमध्ये पडून होता अन् तिथेच दुसऱ्या मुलीसोबत आफताब नको ते…

आणखी एक धक्कादायक खुलासा.. श्रद्धाचा मृतदेह फ्रीजमध्ये पडून होता अन् तिथेच दुसऱ्या मुलीसोबत आफताब नको ते...

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us