Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा दूध विकास संघावर पुन्हा संचालक मंडळ कायम ; उच्च न्यायालयाचे निर्देश

najarkaid live by najarkaid live
August 30, 2022
in राज्य
0
जिल्हा दूध विकास संघावर पुन्हा संचालक मंडळ कायम ; उच्च न्यायालयाचे निर्देश
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जिल्हा दूध विकास संघावर पुन्हा संचालक मंडळ कायम असण्याचे निर्देश मे. उच्च न्यायालय, मुंबई, औरंगाबाद खंडपिठाने निर्देश आज दिल्याची माहिती मिळाली असून याबाबत माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी दुजोरा दिला आहे.जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याने संचालक मंडळ बाजूला करीत प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होती.

मंत्री गिरीश महाजन यांच्या गटातील आ.मंगेश चव्हाण यांच्यासह इतरांची वर्णी लागली होती. दरम्यान, माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे गटाकडून काही संचालकांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. खंडपीठाने निकाल दिला असून प्रशासक मंडळ बाजूला सारत पुन्हा संचालक मंडळ कायम केले आहे. आ.एकनाथराव खडसे यांनी ‘नजरकैद’सोबत बोलताना वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कहीं आग लगे, लग जावे …ऐश्वर्या रायच्या गाण्यावर जपानी मुलींनी केला डान्स

Next Post

बॅडमिंटनच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी रश्मी कमोदची निवड

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
बॅडमिंटनच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी रश्मी कमोदची निवड

बॅडमिंटनच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी रश्मी कमोदची निवड

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us