Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२४-२५ साठी अर्ज करण्याचे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे आवाहन

najarkaid by najarkaid
December 10, 2024
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगांव –क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्फत जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, यांच्या कार्याचे,  योगादानाचे मूल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा, प्रोत्साहन मिळावे व क्रीडा क्षेत्राच्या विकासाला चालना मिळावी. या उद्देशाने त्यांना  जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. यंदाही जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२४-२५ साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार – एक, पुरस्कार वर्ष – २०२४-२५ पुरस्कारासाठी दि. १ जुलै, २०१3 ते दि. ३० जुन, २०२3 व दि. १ जुलै २०२४-२५ या कालावधीतील कामगीरी ग्राह्य धरली जाणार आहे. गुणवंत खेळाडू पुरस्कार – तीन जणांना दिला जाणार आहे. यात महिला, पुरुष व दिव्यांग खेळाडूंचा सामावेश असणार आहे. ज्यात दि. १ जुलै, २०१८ते दि. ३० जून, २०२३ या कालावधीतील कामगीरी ग्राह्य धरली जाणार आहे.

या व्यतिरीक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंना शासन निर्णयानुसार थेटचे पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कारार्थी यांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व रोख  रुपये दहा हजार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२४-२५ वर्षसाठी अर्ज भरण्याचा कालावधी ११ ते ३०डिसेंबर, २०२४ पर्यंत आहे. अर्जदाराने अर्ज व आवश्यक कादगपत्रे बंद लिफाफ्यामध्ये ३० डिसेंबरपर्यंत कार्यालयात सादर करणे आवश्यक असणार आहे. अर्जाबाबत अधिक व माहिती करीता श्री. सुरेश थरकुडे, मो.क्र. 9823773797 या क्रमांकावर संपर्क साधावा.

विहित नमुन्यातील अर्ज या कार्यालयातून प्राप्त करुन घेण्याकरीता व पुरस्काराच्या अटी व शर्ती इतर माहिती करीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा तसेच विहित मुदतीत प्रस्ताव अर्जदाराने या कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत सादर करावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.*जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२४-२५ साठी अर्ज करण्याचे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे आवाहन*
जळगाव दि. 10( जिमाका ) – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्फत जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, यांच्या कार्याचे, योगादानाचे मूल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा, प्रोत्साहन मिळावे व क्रीडा क्षेत्राच्या विकासाला चालना मिळावी. या उद्देशाने त्यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. यंदाही जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२४-२५ साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार – एक, पुरस्कार वर्ष – २०२४-२५ पुरस्कारासाठी दि. १ जुलै, २०१3 ते दि. ३० जुन, २०२3 व दि. १ जुलै २०२४-२५ या कालावधीतील कामगीरी ग्राह्य धरली जाणार आहे. गुणवंत खेळाडू पुरस्कार – तीन जणांना दिला जाणार आहे. यात महिला, पुरुष व दिव्यांग खेळाडूंचा सामावेश असणार आहे. ज्यात दि. १ जुलै, २०१८ते दि. ३० जून, २०२३ या कालावधीतील कामगीरी ग्राह्य धरली जाणार आहे.
या व्यतिरीक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंना शासन निर्णयानुसार थेटचे पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कारार्थी यांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व रोख रुपये दहा हजार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२४-२५ वर्षसाठी अर्ज भरण्याचा कालावधी ११ ते ३०डिसेंबर, २०२४ पर्यंत आहे. अर्जदाराने अर्ज व आवश्यक कादगपत्रे बंद लिफाफ्यामध्ये ३० डिसेंबरपर्यंत कार्यालयात सादर करणे आवश्यक असणार आहे. अर्जाबाबत अधिक व माहिती करीता श्री. सुरेश थरकुडे, मो.क्र. 9823773797 या क्रमांकावर संपर्क साधावा.
विहित नमुन्यातील अर्ज या कार्यालयातून प्राप्त करुन घेण्याकरीता व पुरस्काराच्या अटी व शर्ती इतर माहिती करीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा तसेच विहित मुदतीत प्रस्ताव अर्जदाराने या कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत सादर करावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.

Spread the love
Tags: Sport news in jalgoan
ADVERTISEMENT
Previous Post

सुनील महाजनांच्या अटकेसाठी भाजप आक्रमक, महापालिकेसमोर केले निषेध आंदोलन

Next Post

जिल्ह्यातील महसूल कामासाठी आता असेल फ्लो चार्ट; मिळेल नियमित अपडेट आणि कामाला गती

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post

जिल्ह्यातील महसूल कामासाठी आता असेल फ्लो चार्ट; मिळेल नियमित अपडेट आणि कामाला गती

ताज्या बातम्या

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

March 23, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us