Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा कारागृहातील 18 बंदी कोरोना बाधित बाधित ; बंद्यांवर कारागृहातील केविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु

najarkaid by najarkaid
August 18, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,  दि. 18 – कोविड-19 विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील कारागृहामध्ये नव्याने दाखल होणा-या बंद्याकरिता तात्पुरती अलगीकरणाची सुविधा करुन देणेकरिता तात्पुरते कारागृह तयार करणेबाबत शासनस्तरावरुन निर्देश देण्यात आले होते. या निर्देशाचे अनुषंगाने जळगाव जिल्हा कारागृह येथे स्वतंत्र केविड केअर सेंटर व स्वतंत्र संस्थात्मक अलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा कारागृहामध्ये आजपावेतो दाखल झालेल्या सर्व 400 बंद्यांची कोविड चाचणी आरोग्य विभाग, महानगरपालिका, जळगाव यांचेमार्फत करण्यात आलेली असून त्यापैकी 18 बंदी हे कोरोना बाधित आढळून आलेले आहेत. उर्वरित सर्व बंदी हे निगेटिव्ह आढळून आलेले आहेत. सर्व बंद्यांची तपसणी करण्यासाठी एक डॉक्टर व दोन नर्सिग स्टाफ यांची पूर्ण वेळ नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्यामार्फत सर्व बंद्यांची नियमितपणे तपासणी केली जात आहे. कोरोना बाधित आढळून आलेल्या 18 बंद्यांपैकी 5 बंद्यांची न्यायालयाव्दारे जामिनावर मुक्तता करण्यात आली असून त्यांना जळगाव शहरातील केविड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आलेले आहे.
सद्य:स्थितीत जळगाव जिल्हा कारागृहामध्ये 13 कोरोना बाधित बंदी दाखल असून त्यांची व्यवस्था कारागृहामधील स्वतंत्र कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आली आहे व त्यांचेवर नियमितपणे उपचार व देखभाल वैद्यकीय पथकामार्फत सुरु आहे. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हा रुग्णालयातील अपघात विभाग शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयात स्थलांतरीत

Next Post

राज्यस्तरीय गुणिजन गौरव ऑनलाईन महासंमेलन संपन्न

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
राज्यस्तरीय गुणिजन गौरव ऑनलाईन महासंमेलन संपन्न

राज्यस्तरीय गुणिजन गौरव ऑनलाईन महासंमेलन संपन्न

ताज्या बातम्या

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us