Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तर्फे शाळेत आपातकालीन रंगीत तालिम (प्रशिक्षण) संपन्न

najarkaid by najarkaid
February 28, 2020
in जळगाव
0
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तर्फे शाळेत आपातकालीन रंगीत तालिम (प्रशिक्षण) संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर – श्रीराम मॅक्रो व्हिजन ॲकेडमी रावेर या सी बी एस ई इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जळगांव तर्फे शाळेत आपत्कालीन रंगीत तालिम (प्रशिक्षण) संपन्न झाले. मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित असे आपत्तीचे दोन प्रकार होत. भूकंप, महापूर, चक्रीवादळ, अतिवृष्टी ह्या सर्व घटना नैसर्गिक आपत्तीमध्ये मोडतात. अशा आपत्तीमध्ये जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत विभागीय व जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. हा कार्यक्रम सरकार तर्फे जरी राबवला जात असला तरी लोकसहभागही तितकाच महत्वाचा आहे. शाळेमध्ये अचानक कोणतीही आपत्ती आली तर त्यापासून विद्यार्थ्यांनी संरक्षण स्वत: करावे, यासाठी त्यांनाही प्रशिक्षणाची गरज आहे. शाळेत आपत्ती व्यवस्थापन शाळेची प्राथमिक माहिती, शाळेत आपत्ती व्यवस्थापन समिती, इमारतीचा रचना, शाळेच्या मैदानाची विस्तृत माहिती, शाळेची दिनचर्या, शाळेची रंगीत तालीम, शाळेचा आपत्ती व्यवस्थापन नकाशा, आपत्कालीन संपर्क क्रमांक इ. विस्तृत व्यवस्था शाळेकडे हवी.

          शाळेत आपत्कालीन रंगीत तालिम (प्रशिक्षणाच्या) कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती शाळेचे प्रशासक किरण दुबे, प्राचार्या सौ कविता शर्मा, व्यवस्थापक गजानन महाजन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापक एन पी रावळ, वन्यजीव संरक्षण संस्था जळगांव उपाध्यक्ष समिष काबळे, आकाश चौधरी, अर्जुना संस्था पुणे सदस्य योगिनी श्रीवास्तव, अक्षय राजनकर भुसावळ, चेतन बोरनारे, वन्यजीव संरक्षण संस्था जळगांव भगवान पाटील उपस्थित होते.

          आपत्कालीन रंगीत तालिमच्या सुरूवातीला जिल्हा आपत्ती व्यवस्थापक श्री एन पी रावळ यांनी आपत्तीपासून स्वत:चे व दुसऱ्याचेही संरक्षण कसे करावे याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. मानवनिर्मित व निसर्गनिर्मित आपत्तीपासून स्वत:ला वाचवण्यासाठी कोणकोणते उपाय करावेत याचे मार्गदर्शन केले. दहशतवादी हल्ला, भुकंप, आग इ. आपत्ती पासून संरक्षण करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकही करून दाखविले व प्रशिक्षण ही दिले तया त स्ट्रेचर व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, दोरीला गाठ मारून वरून उतरणे, गोणी पासून, दोरीपासून स्टेचर तयार करणे, शीडीवर उतरणे, आग विझवणे, रोपवेच्या सहाय्याने मदत करणे इ. चित्तथरारक प्रात्यक्षिक आलेल्या प्रशिक्षिक सदस्यांनी केले. भूकंप झाल्यावर आपण वर्गात असतांना स्वत:ला कसे वाचवावे याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी केले.  कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रशासक, प्राचार्या, व्यवस्थापक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

के सी ई चे आय एम आर मध्ये आय टी फेस्टा च्या स्पर्धांना सुरवात..

Next Post

जातपंचायतीला मुठमाती संकल्प राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन

Related Posts

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Next Post
जातपंचायतीला मुठमाती संकल्प राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन

जातपंचायतीला मुठमाती संकल्प राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

March 29, 2026
Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us