Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिजाऊ संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थी सोहळा 

najarkaid by najarkaid
July 1, 2019
in जळगाव
0
जिजाऊ संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थी सोहळा 
ADVERTISEMENT

Spread the love

अमळनेर – अमळनेर येथील जिजाऊ बहुउद्देशीय संस्था च्या वतीने 10 वी व 12 वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव सोहळा  अन्नपूर्णा मंगल कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थी सह पालकांच्या उपस्थितीत पार पडला

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेर प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यानी स्पर्धा परीक्षा मध्ये सहभाग घेताना चौकस असणे आवश्यक आहे, जगात घडणाऱ्या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवणे , ग्रुप मध्ये चर्चा करणे गरजेचे आहे तसेच  मुलांनी नोकरी मिळावी म्हणून शिक्षण घेणे हा उद्देश नसावा तर उद्योजक म्हणून सुद्धा आपली ओळख निर्माण करणे शक्य आहे,
शिक्षणा मुळे नोकरी मिळते असी भावना नठेवता चांगले जीवन जगण्यासाठी शिक्षण घेणे आवश्यक आहे.
मुलीनीं जर ठरवलं तर ते करतातच, कारण महिलां मधील असलेला आत्मविश्वास त्यानां संकटाना सामोरे जाण्याची ताकद देते, असे प्रबोधन केले
यावेळी उपस्थित मुलांशी संवाद साधतानां संस्थेचे संचालीका ऍड ललिता पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्याना प्रेरणादायी जिवन्त उदाहरण देऊन माणूस म्हणून जगण्याची उमेद त्यांच्यात निर्माण केली, पालकांनी आपल्या पाल्याच्या मतानुसार शिक्षण घेऊ द्या, त्यांच्या वर लादू नका,  युग हे स्पर्धात्मक आहे त्यात टिकायचे असल्यास वाचन संस्कृती जोपासने महत्वाचे आहे,
या प्रसंगी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून अर्बन बँकेचे चेरमन पंकज मुंदडा, व्हा, चेअरमन प्रवीण जैन, संचालिका वसुंधरा लांडगे, संस्थेचे संचालक पराग पाटील, प्रा प्रकाश महाजन इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्विते साठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतल्याचे दिसते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल माळी यांनी केले

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाणी अडवून जिरवले तरच दुष्काळ मिटेल – सुरेश खानापूरकर 

Next Post

वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ विद्यार्थ्याना वह्यांचे वाटप 

Related Posts

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
Next Post
वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ विद्यार्थ्याना वह्यांचे वाटप 

वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ विद्यार्थ्याना वह्यांचे वाटप 

ताज्या बातम्या

Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
BEL Recruitment 2026 सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

BEL Recruitment 2026 : सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

March 22, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us