Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जामनेर येथील भुसावळ रस्त्यावरील ‘बियरबार’ छुप्या मार्गाने सुरु

najarkaid by najarkaid
May 28, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर, (बाळू वाघ)- भुसावळ रोड वरील असलेल्या एका बियरबार वर छुप्या मार्गाने मद्य विक्री सुरु असल्याचे काही व्हिडीओ हाती आले आहेत.लॉक डाऊन काळात देखील हा प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरु असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे.

या बियरबार मध्ये छुप्या पद्धतीने ग्राहकांना दारू विक्री केली जात आहे. आज रात्री देखील याची खात्री करण्यात आली.  बार मध्ये असलेल्या एकास बार मधून मद्य विक्री सुरु असल्या बाबत विचारणा केल्यावर तो म्हणाला की मालकाने सांगितलं आहे म्हणून विक्री करतोय.गेल्या अनेक दिवसापासून लॉक डाऊन काळातही या बियरबार छुप्या पद्धतीने मद्य विक्री करत असल्याचे समजते. या बियरबार ची चौकशी करून कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आपापल्या घरात राहुन साजरी करावी- मल्हार युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजीव पाटील मुकनर

Next Post

जिल्ह्यात आणखी 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Related Posts

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
Next Post

जिल्ह्यात आणखी 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

ताज्या बातम्या

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us