Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जामनेर महसूल विभागातील लोकप्रिय मंडळ अधिकारी सतीश इंगळे यांची बदली !

najarkaid live by najarkaid live
May 31, 2019
in जळगाव
0
जामनेर महसूल विभागातील लोकप्रिय मंडळ अधिकारी सतीश इंगळे यांची बदली !
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर : महसूल विभागात बदल्यांचे सत्र सुरू झाले असून गुरुवारी विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यात लिपिक, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून यांचा समावेश असून जामनेर येथील मंडळ अधिकारी सतीश मधुकर इंगळे यांची भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा (पानाचे) येथे बदली झाली आहे.
जामनेर मंडळ अधिकारी म्हणून पदभार सांभाळून त्यांना तीन वर्ष पूर्ण झाल्याने त्यांची बदली करण्यात आली असल्याचे आदेश नुकतेच प्रशासनाला प्राप्त झाले आहे.
मंडळ अधिकारी श्री.सतीश इंगळे यांच्या कार्यपद्धतीमुळे कार्यालयात अनेक बदल घडवून आणले होते. सर्वसामान्य जनतेचे काम वेळेवर करणे, कर्मचाऱ्यांशी समन्वय ठेवणे आणि शासनाचे महत्वाचे प्रकल्प चांगल्या पद्धतीने राबवणे त्यामुळे आजपर्यंत सर्वसामान्य जनतेला होणारा त्रास देखील श्री.इंगळे यांच्या कार्यपद्धतीमुळे कमी झाला होता. श्री.इंगळे यांच्या कृतीमुळे महसूल खात्याची प्रतिमा उंचावली होती. त्यामुळे जामनेर मंडळ अधिकारी या पदावर नवीन येणाऱ्या अधिकाऱ्यांस हे सर्व टिकवून ठेवण्याचे आव्हान स्वीकारावं लागणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणी जळगावकरांचे धरणे आंदोलन

Next Post

पाचोरा नगरपरिषद क्षेत्रातील दिवांग्य बांधवासाठी ५%  टक्के राखीव निधीचे नियोजन करणार – आ. किशोरआप्पा पाटील 

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
पाचोरा नगरपरिषद क्षेत्रातील दिवांग्य बांधवासाठी ५%  टक्के राखीव निधीचे नियोजन करणार – आ. किशोरआप्पा पाटील 

पाचोरा नगरपरिषद क्षेत्रातील दिवांग्य बांधवासाठी ५%  टक्के राखीव निधीचे नियोजन करणार - आ. किशोरआप्पा पाटील 

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us