Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जामनेर तालुक्यातील वाघारी येथे घाणीचे साम्राज्य ; ग्रामपंचायतीचेदुर्लक्ष

najarkaid by najarkaid
March 9, 2024
in जळगाव
0
जामनेर तालुक्यातील वाघारी येथे घाणीचे साम्राज्य ; ग्रामपंचायतीचेदुर्लक्ष
ADVERTISEMENT

Spread the love

वाघारी. ता. जामनेर (वार्ताहर) :- जामनेर तालुक्यातील वाघारी येथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून उघड्यावर घाण साचली असतांना गावकऱ्यांच्या आरोग्यचा प्रश्न निर्माण झाला असून याकडे मात्र ग्रामपंचायतीचे सपशेल दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

कोरोनाच्या नंतरच्या काळात आरोग्य व स्वच्छता संदर्भात शासन आग्रही असतांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील स्वच्छ भारत अभियान राबवून स्वच्छतेचा संदेश देत असतांना आपण पाहत अहो तर दुसरीकडे वाघारी सारख्या गावात घाणीचे साम्राज्य असतांना सुद्धा ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करित आहे.मलेरिया, डेंग्यू, साथीचे आजार यासारखे होणारे आजार हे गावातील गटारी, सांडपाणी यामुळे होतात हे ठाऊक असूनही ग्रामपंचायत प्रशासन एवढा स्वछते बाबत हलगर्जी पणा कसा करू शकतात असा प्रश्न पडला आहे.

सहा दिवसा पूर्वी गावात काही ठिकाणी गटार साफ सफाई करण्यात आल्या व त्या मधील घाण रस्त्यावर आणि घरा समोर टाकण्यात आली, गटारीतून काढलेली घाण आज उचलतील, उद्या उचलतील असं गावकऱ्यांना वाटलं पण अद्यापही सदर कचरा तसाच पडल्याने  सर्वत्र घाणीचे वातावरण निर्माण झाले आहे.काही ठिकाणी तर गटारी तुटलेल्या अवस्थेत असल्याने गटारीतील सांडपाणी  मुख्य रस्त्याने वाहत आहे.तरी प्रशासनाने या विषयाकडे लक्ष द्यावे असे गावातील नागरिकांनी अपेक्षा व्यक्त करत मागणी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपकडून नव्या चेहऱ्याला संधी ? ; रोहित निकम यांचं नाव चर्चेत

Next Post

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे १६ रोजी पुणे येथे राज्यस्तरीय अधिवेशन

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us